Latest wpl Photos

आरसीबीला १६ वर्षांपासून ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आता महिला संघाने विजेतेपद पटकावले आहे. यामुळे चाहते खूश झाले आहेत.

WPL 2024: डब्ल्यूपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंचं दमदार सेलिब्रेशन; पाहा फोटो

Monday, March 18, 2024

दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर शेफाली वर्मा ३०९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

WPL 2024: डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पाहा टॉप ५ खेळाडूंची यादी

Monday, March 18, 2024

ऑरेंज कॅप- ५ लाख रू. -  रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या एलिस पेरीने ऑरेंज कॅप जिंकली. तिने ९ सामन्यांमध्ये सर्वाधिक एकूण ३४१ धावा केल्या. पेरीने ६९.४ च्या उल्लेखनीय सरासरीने फलंदाजी केली. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या स्थानावर राहिली.

आरसीबीवर पैशांचा पाऊस, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप कोणाला? पाहा WPL पुरस्कारांची यादी

Monday, March 18, 2024

वूमन प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटलने एका धावने सामना जिंकला. हा सामना यंदाच्या डब्लूपीएलमधील सर्वात रोमहर्षक ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

WPL 2024: वूमन प्रीमियर लीग २०२४ मधील टॉप ५ अविस्मरणीय क्षण, पाहा फोटो

Sunday, March 17, 2024

दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले-  WPL 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले आणि २ सामने गमावले. संघाचे १० गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट ०.९१८ आहे.

WPL 2024 : मेग लॅनिंगची दिल्ली प्ले ऑफमध्ये, आता आरसीबीसाठी असं आहे समीकरण, पाहा

Monday, March 11, 2024

WPL सामन्यादरम्यान श्रेयांका पाटीलला एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली. यानंतर श्रेयांका पाटील चांगलीच चर्चेत आली आहे. श्रेयांका पाटील कोण आहे? हे जाणून घेण्याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Who is Shreyanka Patil : कोण आहे श्रेयंका पाटील? लाईव्ह सामन्यात चाहत्यानं घातली लग्नाची मागणी, पाहा

Wednesday, February 28, 2024

महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मध्ये सोमवारी (२६ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने यूपी वॉरियर्सचा ९ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.

WPL Points Table 2024 : दिल्लीची गुणतालिकेत मोठी झेप, आरसीबीला धक्का, पाहा

Tuesday, February 27, 2024

WPL च्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सनी आग लावली. या उद्घाटन सोहळ्यास टायगर श्रॉफपासून ते शाहरूख खानपर्यंत दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

WPL चा उद्घाटन सोहळा किंग खानने गाजवला, हे जबरदस्त फोटो पाहा

Friday, February 23, 2024

काशवी गौतम वूमन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. यासह तिने विरांदा दिनेशचा विक्रम मोडीत काढला आहे. रांदा दिनेश हिच्यावर १.३ कोटींची बोली लावली होती.

WPL Auction: काशवी गौतम कोण आहे? तिच्यावर गुजरात जायंट्सने लावली २ कोटींची बोली

Sunday, December 10, 2023

WPL 2023 orange cap & purple cap holder

WPL 2023 चा थरार रोमहर्षक वळणावर, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? जाणून घ्या

Friday, March 10, 2023

WPL 2023 all team jersey

WPL Jersey : मुंबई इंडियन्स ते युपी वॉरियर्स... सर्वात सुंदर जर्सी कोणाची? पाहा आणि तुम्हीच ठरवा

Saturday, March 4, 2023

WPL Expensive Players

WPL Expensive Players : शेफाली-रिचासह या ९ खेळाडूंना लागली लॉटरी, हरमनप्रीतपेक्षा जास्त पैसे कमावले

Monday, February 13, 2023