Latest winter diseases Photos

तुम्ही स्टीम घेऊ शकता. वाफ घेतल्याने नाकातील ब्लॉकेजपासून सहज सुटका मिळते. सर्दी निघून जाईल आणि लगेच आराम मिळेल.

Nasal Blockage: बंद नाक लगेच उघडेल, काही मिनिटांत आराम मिळवण्यासाठी करा या गोष्टी

Friday, January 19, 2024

हिवाळ्यात वजन वाढण्यास सुरुवात होते. खराब आहार आणि कमी शारीरिक हालचाली हे त्याचे कारण आहे. पण ही काही फळे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते. ही फळे योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार दुपारी ४ वाजण्यापूर्वी फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Fruits in Winter: हिवाळ्यात स्लिम आणि फिट ठेवतील ही फळं, या वेळी खाणे आहे फायदेशीर

Sunday, January 14, 2024

योगाभ्यासाने अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तसेच योगासन अनेक आजारांना आपल्या जवळही येऊ देत नाही. हिवाळ्यात थंडीमुळे सतत हुडहुडी भरते, जास्त थंडी जाणवते का? या योगासनांचा दररोज सराव केल्यास शरीर उबदार राहण्यास मदत होईल.

Yoga mantra: थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात हे योगासन, दररोज करा सराव

Saturday, January 13, 2024

हिवाळ्यात अपचनाचा त्रास होतो. खरं तर आले छातीत जळजळ किंवा अपचनापासून मुक्त होण्यास खूप मदत करू शकते. या नैसर्गिक घटकाचे नियमित सेवन केल्यास अपचनापासून आराम मिळतो.

Ginger Benefits: आल्याचा हा सीक्रेट गुण तुम्हाला माहीत माहीत आहे का? यामुळे हिवाळ्यात शरीर राहते निरोगी

Friday, January 5, 2024

खजूरमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि तांबे असतात. हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे मजबूत हाडे मिळविण्यासाठी खजूर नियमितपणे खावे.

Dates Benefits: खजूर खाल्ल्याने वाढेल हिमोग्लोबिन, जाणून घ्या या अद्भूत फळाचे गुण

Thursday, January 4, 2024

रोज सकाळी एक चमचा मध २-३ तुळशीच्या पानांसोबत खा. त्यामुळे सर्दीची समस्या दूर होते. आणि यामुळे घसादुखीपासूनही आराम मिळू शकतो.

Throat Pain Remedies: या उपायांनी घसा खवखवण्यापासून मिळेल लगेच आराम, हिवाळ्यातील समस्या होतील दूर

Wednesday, January 3, 2024

घसा खवखवणे बरे होण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात थोडे मध आणि २ थेंब लिंबाचा रस देखील टाकू शकता. यामुळे घसा खवखव लवकर बरा होतो.

Warm Water Benefits : दररोज गरम पाणी प्यायल्याने काय होते? तुम्हाला हे गुण माहीत आहेत का?

Saturday, December 23, 2023

हिवाळ्यात सांधेदुखी ही गंभीर समस्या होते. अनेक लोक सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या वेदनाशामक औषधांचा वापर करतात. पण अशा औषधांचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.

Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखी होतेय? या गोष्टींकडे लक्ष द्या!

Wednesday, December 20, 2023

बद्धकोष्ठता कमी करते: हिवाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. चिंचेच्या गुणवत्तेमुळे हा त्रास कमी होऊ शकतो. जर तुम्ही नियमितपणे चिंच खात असाल तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास सहन करावा लागणार नाही.

Tamarind Benefits in Winter: हिवाळ्यात चिंच का खावी? त्याचे फायदे, उपयुक्तता जाणून घ्या

Tuesday, November 28, 2023

तसेच, वय आणि लिंग हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आहेत. ४५ वर्षपेक्षा जास्त वय असलेले पुरुष आणि ५५ वर्षावरील महिलांना हृदयविकाराचा धोका असतो. तसेच हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

Heart Disease in Winter: हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचे प्रमाण? जाणून घ्या कारण

Tuesday, November 28, 2023

ताप, सर्दी, खोकला दूर करण्यासाठी लसणासारखा दुसरा उपाय नाही. हिवाळ्यातील आजारांवर हा घटक अतिशय उपयुक्त आहे.

Cough and Cold Remedies: हिवाळ्यातील आजारांपासून त्वरीत आराम देईल लसूण, सर्दी खोकला लगेच होईल दूर

Tuesday, November 7, 2023

हिवाळ्यात सकाळी उबदार कपड्यांमध्ये मॉर्निंग वॉक करायला अनेकांना आवडते. पण हा सराव शरीरासाठी चांगला आहे का? विज्ञान काय म्हणते?

Morning Walk in Winter: हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाणे चांगले की वाईट? जाणून घ्या काय सांगते विज्ञान

Monday, November 6, 2023

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. हिवाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टींचे सेवन करणेआवश्यक आहे.

Winter Health Care: हिवाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी घ्या या ६ गोष्टी

Monday, January 16, 2023

सांधेदुखीच्या रुग्णांना वर्षभर याचा त्रास होतो. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास, तुम्ही या दुखण्यापासून बऱ्यापैकी सुटका मिळवू शकता.

Arthritis pain relief: हिवाळ्यात गुडघेदुखी वाढते? या टिप्स सहज करतील वेदना कमी

Monday, January 9, 2023

हिवाळ्यात थंडीचा हृदय आणि फुफ्फुसावर सर्वाधिक परिणाम होतो. या हंगामात तापमानात अचानक मोठी घट होते. शरीराचे तापमान देखील त्याच वेळी कमी होते. परिणामी एक्सटर्नल पॅथोजन्स सहजपणे आक्रमण करू शकतात.

Winter Health Care: हिवाळ्यात नकळत वाढतात हार्ट आणि लंग्सच्या समस्या, अशी घ्या काळजी

Tuesday, December 20, 2022

घरगुती उपाय करून स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करा. तज्ञ काही घरगुती उपाय देखील सुचवतात जे तुम्हाला सहज बरे होण्यास मदत करू शकतात. डॉक्टरांच्या मते हा सर्दी-खोकला घरी उपलब्ध असलेल्या काही साहित्याने बरा होऊ शकतो. या कोणत्या गोष्टी आहेत, ते जाणून घ्या.

Winter Spices: हिवाळ्यात सर्दी- खोकलाचा त्रास होतो? या ५ गोष्टींनी रहा निरोगी

Saturday, December 3, 2022

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी गरम प्रभाव असलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. अशा आहारात कांद्याचे नाव देखील समाविष्ट आहे. हिवाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि अनेक प्रकारच्या संसर्ग आणि आजारांपासूनही संरक्षण होते.

Health Tips: हिवाळ्यात वरदानपेक्षा कमी नाही कांद्याचे सेवन, होतात अनेक फायदे

Wednesday, November 16, 2022

जसजसे तापमान कमी होते, तसतसे आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. योग्य अन्न आपल्याला खूप आवश्यक उष्णता निर्माण करण्यास मदत करू शकते आणि कडाक्याच्या थंडीपासून तसेच हिवाळ्याच्या अनेक आजारांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करू शकते. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी येथे काही खाद्यपदार्थ सुचवले आहेत.

रताळ्यापासून काळी मिरीपर्यंत, हिवाळ्यात या गोष्टी ठेवतील तुम्हाला उबदार

Tuesday, November 15, 2022

Maharashtra Weather And Climate : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच विभागात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर यंदा हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

Weather Update : यंदा राज्यात गुलाबी थंडी नाही; हिवाळ्यात जाणवणार उन्हाच्या झळा, पाहा PHOTOS

Wednesday, November 2, 2022