Latest virat kohli Photos

ऑरेंज कॅपमच्या शर्यतीत विराट कोहली अजूनही अव्वल आहे. मात्र या यादीत संजू सॅमसनने तिसरे स्थान पटकावले आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2024 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत संजू सॅमसनची मोठी झेप, पर्पल कॅपसाठी बुमराहसह तीन गोलंदाजांमध्ये चुरस, पाहा

Wednesday, May 8, 2024

विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७२ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या डावात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्ट्राईक रेट १५६.९४ . पण आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात संथ शतक आहे. त्याने ६७  चेंडूत शतक झळकावले.

Virat Kohli: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल, विराट कितव्या क्रमांकावर?

Saturday, April 6, 2024

आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या रिंकू सिंगला कोहलीने आपली खास बॅट गिफ्ट केली. रिंकूने इन्स्टाग्रामवर बॅट दिल्याबद्दल त्याचे आभार मानले

IPL 2024: किंग कोहलीनं रिंकू सिंहला दिलं खास गिफ्ट, पाहा फोटो

Saturday, March 30, 2024

विराटला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की २०२४ टी-20 विश्वचषक आयपीएलनंतर खेळला जाणार आहे आणि निवडकर्ते त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. विराटचा स्ट्राईक रेट काही प्रमाणात सुधारला आहे, यात शंका नाही. कोहली दमदार सुरुवातही करत आहे, पण संपूर्ण डावात तो पॉवरप्लेमधला स्ट्राइक रेट राखू शकत नाही.

वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?

Saturday, March 30, 2024

अनुष्का शर्मा, अथियापासून ते हेजल कीचपर्यंत अशा अनेक बॉलिवूड सुंदरी आहेत, ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसोडून क्रिकेटर्सशी लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अभिनेते सोडून क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधली.

Bollywood Actress Marriage: अथिया ते अनुष्का; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना थाटला क्रिकेटपटूंसोबत संसार!

Saturday, March 16, 2024

धर्मशाला कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा १० वा कसोटी विजय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण आहे?

गांगुली, कोहली की रोहित… टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? पाहा

Sunday, March 10, 2024

आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी स्वतःहून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने, आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देत ​​आहोत. १५ फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय (Akaay) याचा जन्म झाला. या काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. सोबतच आम्हाला प्रायव्हसी देण्याची मागणीही करत आहोत."

Akaay Name Meaning: विराट-अनुष्काने मुलाचे नाव ठेवले 'अकाय', काय आहे अर्थ?

Wednesday, February 21, 2024

श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापणला सोहळ्याला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी आणि भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.

Ram Mandir : सचिन ते धोनी… टीम इंडियाचे हे क्रिकेटपटू अयोध्येला जाणार, पाहा

Wednesday, January 17, 2024

आयपीएल २०२४ साठी (१९ डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव दुबईत पार पडला. या मिनी लिलावात ३०० हून अधिक खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले होते. मात्र, त्यापैकी केवळ ७२ खेळाडूंवरच बोली लावण्यात आली.

IPL 2024 : रोहित, कोहली, धोनीची आयपीएल सॅलरी किती? कोणाचे मानधन जास्त? पाहा

Thursday, December 21, 2023

कोहलीने विश्वचषकात खेळलेल्या ११ सामन्यात ७६५ धावा केल्या होत्या. विराट सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विराट २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने स्वतः बीसीसीआयकडे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून माघार घेतली.

Virat Kohli: वनडे, टी-२० क्रिकेटपासून दूर राहण्याचा कोहलीचा निर्णय; दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक

Wednesday, November 29, 2023

सचिन तेंडुलकरने कोहलीला त्याच्या जर्सीसह एक पत्र पाठवले. या पत्रात सचिन तेंडुलकरने विराट तू आमचा अभिमान वाढवला आहेस, असे लिहिले आहे.

IND vs AUS: फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरनं विराटला काय गिफ्ट दिलं? पाहा

Sunday, November 19, 2023

एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक १ हजार किंवा त्यापेक्षा धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानावर आहे. सचिनने सात वेळा १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Cricket Record: कॅलेंडर वर्षात वनडेत सर्वाधिक वेळा १००० धावा, टॉप ५ मध्ये ३ भारतीय फलंदाज

Monday, November 6, 2023

आज वर्ल्डकपमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट शतकी खेळी करेल, असा विश्वाच चाहत्यांना आहे. गेल्या सामन्यात विराट शतकाजवळ येऊन बाद झाला होता.

Virat Kohli Birthday : सचिन ते जयसुर्या! या ६ दिग्गजांनी ठोकलं वाढदिवशी शतक, आज विराटकडे सुवर्णसंधी

Sunday, November 5, 2023

भारतीय क्रिकेट संघातील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचा आवडता क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली ओळखला जातो. आज ५ नोव्हेंबर रोजी विराटचा ३५वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या शरीरावर असणाऱ्या टॅट्यूची खासियत काय आहे हे जाणून घेऊया..

HBD Virat Kohli: विराटच्या टॅट्यूमध्ये अनुष्कासोडून 'या' व्यक्तीचे नाव, कोण आहे ती व्यक्ती?

Sunday, November 5, 2023

IND vs NZ ICC World Cup 2023 : दुसऱ्या डावात भारताच्या १०० धावा झालेल्या असताना सामना अचानक काही वेळ थांबवण्यात आला होता. विराट कोहलीने अंपायर्सना विनंती केल्यानंतर मॅच थांबली होती.

IND vs NZ 2023 : विराटची विनंती अन् सामना थांबला; धर्मशाळेच्या मैदानावर काय घडलं?, पाहा PHOTOS

Sunday, October 22, 2023

बांगलादेशच्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने षटकार मारुन आपले शतक आणि सामना पूर्ण केला. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले.

IND Vs BAN : विराट कोहलीचं ४८वं शतक, भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

Thursday, October 19, 2023

यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. आयसीसीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने या स्पर्धेतील तीन सामन्यात तीन शानदार झेल पकडले आहेत. यामुळे विराट कोहलीला २२.३० रेटिंग गुण मिळाले आहेत.

World Cup 2023: विश्वचषकातील टॉप १० सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, विराट कोहली पहिल्या स्थानावर

Wednesday, October 18, 2023

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने १० षटकात ३९ धावा दिल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.

IND vs AFG : आधी बुमराहने रोखलं, नंतर हिटमॅनने पळवलं, भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

Thursday, October 12, 2023

येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाल्याने टीम इंडियाकडून मैदानावर दररोज सराव करण्यावर भर दिला जात आहे.

IND vs AUS 2023 : टीम इंडिया भगव्या जर्सीत, सराव सत्रातून कांगारुंना ओपन चॅलेंज

Friday, October 6, 2023

क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथसह असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असेल.

World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

Wednesday, October 4, 2023