Latest viral diseases Photos

<p>टोमॅटो फ्लू हा कॉक्ससॅकी ए १६ विषाणूमुळे होणारा एक दुर्मिळ संसर्गजन्य रोग आहे. रुग्णाच्या शरीरावर लाल, वेदनादायक फोड दिसतात आणि हळूहळू टोमॅटोच्या आकारात वाढतात म्हणून या संसर्गास ‘टोमॅटो फ्लू’ असे नाव देण्यात आले आहे.</p>

Tomato Flu: टोमॅटो फ्लू झालाय हे कसं ओळखाल? कशी घ्याल काळजी? वाचा!

Wednesday, August 24, 2022