Latest sonu sood Photos

<p>अनेकांनी सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबद्दल टीका केली आणि कंपनीला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले. पण अभिनेता सोनू सूद मात्र त्याच्या बचावासाठी उतरला. त्या डिलीव्हरी बॉयला नव्या चपला भेट द्यायला हव्या होत्या अशी पोस्ट त्याने लिहिली.</p>

डिलिव्हरी बॉयने चोरले ग्राहकाचे बूट, बचावासाठी सोनू सूद याने केली पोस्ट आणि झाला ट्रोल

Saturday, April 13, 2024

<p>कोरोनाकाळात परप्रांतीयांना मुंबईह त्यांच्या घरी सुरक्षितरित्या पोहोचवून सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. नुकताच सोनू सूदला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.</p>

Sonu Sood: 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

Wednesday, January 31, 2024