Latest sonali kulkarni Photos

<p>मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या पारंपरिक लूकची चर्चा रंगली आहे.</p>

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, पारंपरिक दागिने; साडीत सोनाली कुलकर्णीच्या खास अदा

Monday, July 11, 2022