Latest smartphone Photos

आयफोन १६ सीरिज: अ‍ॅपल या सप्टेंबरमध्ये काही रोमांचक नवीन फीचर्स आणि अपग्रेडसह आयफोनची नवीन पिढी लॉन्च करणार आहे. आगामी आयओएस १८ अपडेटसह कंपनी एआय फीचर्सवर देखील काम करेल असा अंदाज आहे. या सीरिजमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे.

दमदार कॅमेऱ्यासह भारतात लवकरच लॉन्च होणार ५ टॉप फ्लॅगशिप स्मार्टफोन्स

Sunday, April 21, 2024

वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून आयक्यूओओ ११ सह सर्वात मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत ६४ हजार ९९९ रुपये होती. पण २५ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर ४१ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

iQOO Anniversary Offers: आयक्यूओओ १२ आणि आयक्यूओओ निओ ९ प्रो च्या खरेदीवर भरघोस सूट

Tuesday, April 9, 2024

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: उत्तराखंडमध्ये स्थित जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे बंगाल वाघ, हत्ती आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातींसह समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे वन्यजीव सफारी आणि निसर्गरम्य लँडस्केपमध्ये नेचर वॉकची सुविधा आहे.

Indias National Parks : भारतातील टॉप ५ राष्ट्रीय उद्याने, पाहा फोटो

Wednesday, March 6, 2024

नथिंग फोन 2:  या फोमध्ये ग्राहकांना ५० एमपी मिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. तर, अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. ज्यात एफ/२.२ सॅमसंग जेएन १ सेन्सर आणि सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

Best Camera Phone: भारतातील सर्वोत्तम कॅमेरा फोन, पाहा फोटो

Thursday, February 29, 2024

गूगल पिक्सल

MWC 2024: गूगल पिक्सल ८ सीरिजला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनचा पुरस्कार, पाहा फोटो

Thursday, February 29, 2024

पोको एक्स ५ स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.६७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेटअप मिळत आहे. या ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली. यात ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे.

Smartphone Under 20000: सॅमसंग ते रियलमी पर्यंत; 'हे' आहेत २० हजारांपेक्षा कमी किंमतीतील धमाकेदार फोन

Sunday, February 25, 2024

सॅमसंग ए-सीरिजचा नवा स्मार्टफोन मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी ए ५५ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा इन-हाऊस  एक्सीनॉस १४८० प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी ए ५५ ट्रिपल कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल, अशी माहिती आहे.

Smartphones: शाओमी १४ ते नथिंग फोन २ ए पर्यंत, जाणून घ्या मार्च २०२४ मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन

Friday, February 23, 2024

हा फोन बाजारात दाखल झाल्यानंतर अनेकांना आकर्षित करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.

Oppo F 25 Pro: स्लीक डिझाइन आणि दमदार कॅमेरा, ओप्पो एफ 25 प्रो लवकरच बाजारात

Thursday, February 22, 2024

सॅमसंग गॅलेक्सी ए ३४ 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्ले मिळत आहे.फोनमध्ये ग्राहकांना ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा सेटअप मिळत आहे. यात ऑब्जेक्ट इरेजर, इमेज रीमास्टर सारखे एआय फीचर्स देखील आहेत.

Samsung Galaxy A34 5G: सॅमसंग गॅलेक्सी ए३४ 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट

Saturday, February 17, 2024

फोनमध्ये लक्झरी घड्याळाप्रमाणे रिंग डिझाइन आहे. त्याचा बॅक पॅनल प्लास्टिक आणि व्हेगन लेदर फिनिशसह येत आहे. फोनचे वजन १८५ ग्रॅम आहे आणि त्याची रुंदी ७.९८ एमएम आहे.

HONOR X9b: ऑनर एक्स ९ बी भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत

Friday, February 16, 2024

या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्लेसह 5G कनेक्टिव्हिटी मिळत आहे. फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या दमदार बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जात आहे.

Budget Smartphones : १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे भन्नाट फोन

Tuesday, February 13, 2024

इन्फिनिक्सने नुकताच भारतात स्मार्ट ८ प्लस लॉन्च केला. ब्रँडने या महिन्याच्या सुरुवातीला देशात स्टँडर्ड इन्फिनिक्स स्मार्ट ८ लाँच केले होते. आता कंपनी या स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट लॉन्च करणार आहे.

Infinix Smart 8: इन्फिनिक्स स्मार्ट ८ लवकरच नव्या व्हेरिएंटसह बाजारात येणार

Sunday, February 4, 2024

ओप्पोच्या या दोन्ही नव्या मॉडेल्समध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे.

Oppo Reno 11 Series: ओप्पोची रेनो ११ सीरिज भारतात लॉन्च!

Monday, January 22, 2024

Realme 12 Pro स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसरसह येईल. प्रीमियम मॉडेलमध्ये Snapdragon 7S Gen 2 चिपसेट आहे. यामध्ये  ५ हजार mAh ची बॅटरी असेल.

Realme 12 Pro Series: रिअलमी १२ प्रो मालिकेच्या लॉन्चिंगची तारीख ठरली

Tuesday, January 16, 2024

ओप्पो रेनो ११ मालिका अखेर भारतात लॉन्च झाली आहे. ज्यात ओप्पो रेनो ११ आणि ओप्पो रेनो प्रो या स्मार्टफोनचा समावेश आहे. परंतु, कंपनी यावर्षी प्रो प्लस व्हेरिएंट लॉन्च केले नाही. त्यामागचे कारण अस्पष्ट आहे. प्रो मॉडेल OnePlus 11R, iQOO Neo 7 Pro आणि अधिक सारख्या फोनशी स्पर्धा करेल.

OPPO Reno11 Series launched: ओप्पो रेनो ११ 5G सीरिज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत

Saturday, January 13, 2024

सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान आपली आगामी लोकप्रिय मालिका सादर करेल. हा कार्यक्रम १७ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यामध्ये Galaxy S24, Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीची ही मालिका AI मालिका असणार आहे.

Samsung Galaxy S24 launch: लवकरच सॅमसंग गॅलेक्सी एस २४ येतोय बाजारात, फीचर्स लीक!

Friday, January 12, 2024

कोरियन कंपनी सॅमसंग या महिन्याच्या १७ तारखेला Galaxy S24 सीरीज लॉन्च करणार आहे. या दिवशी कंपनीचा Galaxy Unpacked कार्यक्रम आयोजित केला जाईल ज्यामध्ये कंपनी Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra लॉन्च करेल.

Samsung Galaxy S24 Series: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजच्या प्री- बुकींगला सुरुवात!

Thursday, January 4, 2024

तुमचा स्मार्ट फोन जास्तीत जास्त ब्राइटनेसवर असेल तर बॅटरी वेगाने कमी होती. तुमच्या फोनचा ब्राइटनेस ६५ टक्के ते ७० टक्के दरम्यान असणे आवश्यक आहे. अधिक ब्राइटनेस तुमच्या डोळ्यासाठी घातक ठरू शकते.

Smartphone Battery life: या ५ टिप्स वाढवतील तुमच्या फोनची बॅटरी लाइफ!

Tuesday, January 2, 2024

Google Pixel 8 Pro: गूगल पिक्सल ८ प्रो च्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो ३० X पर्यंत झूम केला जाऊ शकतो.

Best Camera Phones: फोन आहे की डीएसएलआर कॅमेरा? फोटोसाठी बेस्ट आहेत 'हे' स्मार्टफोन

Sunday, December 31, 2023

फोन MediaTek Dimensity D6080 प्रोसेसरसह येतो आणि त्याला 420,000 पेक्षा जास्त AnTuTu बेंचमार्क स्कोअर मिळाला आहे. एकूण १६ जीबी रॅमसह (८ जीबी इंस्टॉल आणि ८ जीबी व्हर्च्युअल) गेमिंग आणि मल्टी-टास्किंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

Lava Storm 5G : १२ हजारांत मिळवा १६ जीबी रॅम, ५० मेगापिक्सल कॅमेरा, लावाचा धमाकेदार फोन बाजारात

Saturday, December 30, 2023