Latest shivani surve Photos

<p>मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि कायम चर्चेत असणारी अभिनेत्री शिवानी सुर्वेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गूडन्यूड दिली. तिने अभिनेता अजिंक्य ननावरेशी गुपचूप साखरपुडा केला आहे. आता अजिंक्य नेमका कोण आहे? त्याने कोणत्या मालिकांमध्ये काम केले आहे? चला जाणून घेऊया…</p>

Shivani Surve Husband: कोण आहे शिवानी सुर्वेचा होणारा नवरा?

Thursday, February 1, 2024

<p>'वाळवी' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. लवकरच अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. याला कारणीभूत ठरला आहे, तिने शेअर केलेला नवा व्हिडीओ...&nbsp;</p>

Shivani Surve: शिवानी सुर्वेचा होणार नवराही आहे अभिनेता! मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

Thursday, December 21, 2023