Latest sexual health Photos

टेस्टिक्युलर बायोप्सी: वयाच्या ३० व्या वर्षांनंतर डॉक्टर ही चाचणी लिहून देतात. टेस्टिक्युलर बायोप्सी शुक्राणू उत्पादन सामान्य आहे की नाही हे निर्धारित करू शकते.

Sexual Health: लैगिंक जीवनात आनंद राहील उच्च, फक्त नियमितपणे करा या टेस्ट

Monday, July 24, 2023

विवाहित किंवा प्रेम जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे सेक्स. पण हे किती वेळा करावे, याची दूरगामी भूमिका काय आहे? नुकतेच यावर दोन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आणि दोन्हीमध्ये हे स्पष्ट करतात की ज्यांच्यासोबत भागीदार आहेत त्यांनी नियमित सेक्स का करावा.

Sexual Health: वैवाहिक जीवनात किती दिवस करावा सेक्स? जाणून घ्या

Tuesday, June 20, 2023

सुखी वैवाहिक जीवनाची प्रमुख गुरुकिल्ली म्हणजे लैंगिक जीवन. मात्र अलीकडे त्यात सर्व प्रकारचे अडथळे येत आहेत. प्रीमॅच्युरिटीच्या समस्यांमधून उत्तेजना नसल्याबद्दल गुंतागुंत होते. तसेच शुक्राणूंच्या कमतरतेमुळे गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होते. पण यासाठी रोजच्या पाच सवयी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. आपण त्यांना सोडल्यास बरेच समस्या सुटू शकतात.

Sexual health: या सवयी कमी करतात लैंगिक शक्ती, सोडल्यास दूर होतील अनेक समस्या

Saturday, June 17, 2023

व्यस्त जीवनशैली, अनियमित आहार आणि तणाव ही शुक्राणूंची संख्या कमी होण्याची सामान्य कारणे आहेत. पण आज पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याचा पुरावा दिवसेंदिवस वाढत आहे.

Male Fertility: पुरुषांनो सावधान! हे आहे शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे कारण!

Tuesday, May 30, 2023

शुक्राणूंची संख्या कमी होणे म्हणजे कुटुंब नियोजनात अडथळा निर्माण होतो. व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, ताणतणाव हे सहसा यासाठी कारणीभूत असतात. पण आजकाल पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिशीनंतर काळजी घ्या. तसेच काही सवयी ही समस्या वाढवतात.

Male Fertility: सावधान! रोजच्या या चुका हळूहळू कमी करतात स्पर्म काउंट

Monday, May 29, 2023

पुरुषांच्या लैंगिक समस्या ही सध्याच्या काळातील प्रमुख समस्या बनली आहे. याला अनियमित जीवनशैली कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा लैंगिक हार्मोन्सचे उत्पादन कमी होते तेव्हा पुरुषांना अशा समस्या उद्भवणे सामान्य आहे. त्यामुळे निरोगी लैंगिक जीवन मिळवण्यासाठी काही घरगुती ट्रिक्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे.

पुरुषांच्या लैंगिक समस्या सहज होतील दूर, फक्त फॉलो करा या ट्रिक्स

Wednesday, February 15, 2023

जेव्हा तुम्ही तुमच्या वीशीत असता तेव्हा तुमची सेक्स ड्राइव्ह मजबूत आणि निरोगी असते. पण हळूहळू ते वयानुसार कमी होत जाते.

Sexual Health: तुमची सेक्स लाइफ आणखी सुधारतील हे नॅचरल पद्धती

Saturday, December 3, 2022

सेक्स करताना अनेकांना अशा समस्यांचा सामना करावा लागतो, ज्याबद्दल ते उघडपणे कोणालाही सांगू शकत नाहीत. याचे एक कारण म्हणजे समाजात सेक्सला टॅबू म्हणून पाहिले जाते. अशा परिस्थितीत प्रत्येकजण या विषयावर बोलण्यास कचरतो. परिस्थिती अशी बनते की एखाद्या लहानशा सामान्य लैंगिक समस्येमुळेही पुरुषांना मोठा आजार वाटू लागतो.

पुरुषांच्या या कॉमन सेक्स प्रॉब्लेम्सला बहुतेक लोक समजतात आजार

Friday, October 7, 2022

Gift For New Marriage Couple By Odisha Government : देशात आता नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू म्हणून कंडोम देण्याचा निर्णय उडीसा सरकारनं घेतला आहे. गिफ्ट किटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम असतील. कौटुंबिक नियोजन पद्धती आणि सुरक्षित लैंगिक संबंधांवर एक पुस्तकही दिले जाईल. या पुस्तकात कंडोमच्या फायद्यांबद्दलही सांगितलं जाणार आहे.

PHOTOS : लग्नानंतर नवदांम्पत्यांना गिफ्ट म्हणून देणार कंडोम; या राज्याचा मोठा निर्णय!

Sunday, August 14, 2022

प्रेम व्यक्त करताना किस करणं ही केवळ लैंगिक क्रिया आहे, असं अनेकांना वाटतं पण ते पूर्णत: खरं नाही. कारण किस केल्यानं व्यक्तीचं अनेक घातक आजारांपासून बचाव होत असतो.

PHOTOS : फक्त आनंदच नाही तर किस केल्यानं आरोग्याला मिळतात इतके फायदे, पाहा लिस्ट

Wednesday, July 6, 2022

सध्याच्या काळात अनेक लोकांना लैंगिक आजारांचा सामना करावा लागत आहे. सेक्सशी संबंधित समस्यांचा प्रभाव हा केवळ व्यक्तीच्या शरीरावरच नाही तर मानसिक स्थितीवरही होतो.

PHOTOS: सेक्सपॉवर वाढवण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश;तात्काळ दिसेल फरक

Tuesday, June 28, 2022

रक्तात लोहाचं प्रमाण नसल्यामुळं मासिक पाळीच्या काळात योनीमार्गातून वास येण्याची समस्या उद्भवत असते. त्यासाठी खजूर आणि गूळाचं सेवन करायला हवं. याशिवाय या समस्येसाठी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

मासिक पाळीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी फॉलो करा या घरगुती टिप्स!

Tuesday, June 28, 2022

नॅशनल ओनियन असोसिएशनने संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी २७ जून २०१९ रोजी यापुढे २७ जून हा दिवस राष्ट्रीय कांदा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळं आज कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी राष्ट्रीय कांदा दिवस साजरा करत आहे.

कांद्याचे असतात हे पाच प्रकार, या प्रकारचा कांदा असतो चविष्ट आणि महागसुद्धा!

Monday, June 27, 2022

वैवाहिक संबंधांमध्ये किती गोडवा असेल किंवा आनंद असेल की जोडप्यांच्या शारीरिक संबंधांवर अवलंबून असतं. त्यासाठी निरोगी आणि चांगली सेक्स लाईफ असणं फार गरजेचं असतं. त्यामुळं आहारात काही पदार्थ खाल्ल्यानं तुमची सेक्स लाईफ प्रभावित होऊ शकते.

sexual health : सेक्स करण्यापूर्वी खाऊ नका हे पदार्थ, वाढतील या समस्या!

Friday, August 26, 2022

ज्या लोकांना शुक्राणूंच्या कमतरतेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे, त्या लोकांनी भोपळ्याच्या बियांचं सेवन करायला हवं. त्यात असलेल्या झींकच्या प्रमाणामुळं शरीरातील शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

PHOTOS : ना औषध, गोळी, ना कोणता उपचार; Sperm Count वाढवण्यासाठी करा फक्त इतकंच!

Saturday, June 18, 2022

अमेरिकेत २०१५ मध्ये जारी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार सुमारे ३० टक्के महिलांना संभोग करताना वेदना होतात. संभोग करताना खोबरेल तेल वापरल्यानं अनेकांना फायदा झाल्याचंही या अभ्यासात आढळून आलं आहे.

PHOTOS : सेक्स करताना खोबरेल तेल वापरणं कितपत फायदेशीर; पाहा काय आहेत फायदे!

Friday, August 26, 2022