Latest sambhaji nagar Photos

<p><strong>Maharashtra Weather Update :</strong> मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.</p>

Weather Update : महाराष्ट्रात तापमान वाढल्याने सामान्यांची लाहीलाही; पुण्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Thursday, April 13, 2023

<p>संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.</p>

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sunday, April 2, 2023

<p>शिंदे-फडणवीस सरकारने पाठवलेल्या औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयानं ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्याच्या नामांतराची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. परंतु, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे.&nbsp;</p>

Photo: औरंगाबाद नामंतराच्या निषेधार्थ एमआयएमचा संभाजीनगरमध्ये कँडल मार्च

Friday, March 10, 2023