Latest salman khan Photos

सलमान खान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. सलमान अनेकदा रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. पण, त्याचे एकही प्रेम प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान, अलीकडेच एका अभिनेत्रीने सांगितले की, सलमानने तिला लग्नासाठी प्रपोज केले होता. मात्र, तिने त्याला साफ नकार दिला होता. ही अभिनेत्री आहे ‘हीरामंडी’ची शर्मीन सेगल. शर्मीन सेगल ही संजय लीला भन्साळी यांची भाची आहे. शर्मीन सेगल ही सलमानपेक्षा ३० वर्षांनी लहान आहे. आता हे लग्नाचं प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया..

Salman Khan: सलमान खानने ‘हीरामंडी’ सीरिजमधील ‘या’ अभिनेत्रीला केला होता लग्नासाठी प्रपोज! ती नाही म्हणली अन्...

Thursday, May 2, 2024

मुंबईतील सलमान खानच्या घरासमोर पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी ४ राऊंड गोळीबार केला. या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावरील हल्ल्याची योजना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील लोकांनी आखली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत.

Salman Khan Galaxy Apartment: कसं आहे सलमान खानचं घर? पाहा आलिशान ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’चे इनसाईड फोटो!

Monday, April 15, 2024

बॉलीवुड के भाईजान सलमान खान को पपराजी ने हाल ही में एयरपोर्ट पर एक बार फिर स्वैग के साथ अपने कैमरे में कैप्चर किया। इन तस्वीरों में सलमान खान एयरपोर्ट से बाहर आते दिखाई दे रहे हैं और उनका स्टाइल भी काफी कमाल का है।

Salman Khan: विमानतळावर सलमान खानचा जलवा, जिन्सने वेधले सर्वांचे लक्ष

Thursday, March 7, 2024

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीची मुलगी अलीझेह आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा 'फर्रे' हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरने खूपच प्रभावित झाले आहेत.

Farrey Event: मामाची भाचीला साथ; ट्रेलर लॉंचला अलिझेहसोबत सलमानची हजेरी! पाहा फोटो...

Thursday, November 2, 2023

अमिताभ बच्चन बनले अमिता बच्चन शाहरूख बनले शहजादी खान. या फोटोंमध्ये बॉलीवूड कलाकारांना भारतीय महिला तसेच मॉडर्न वूमन लूकमध्ये पाहू शकता.

AI Images : अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, सलमान खान.. महिला अवतारात कसे दिसले असते? पाहा फोटो

Monday, May 29, 2023

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटासाठी सलमान आणि इतर स्टारकास्टने किती मानधन घेतले हे जाणून घेऊया…

Salman Khan fees: 'किसी का भाई किसी की जान'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी

Sunday, January 29, 2023

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत चर्चेत असतो. त्याच्या आगामी चित्रपटांची कायच चर्चा होते. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडियावर त्याला लाखो चाहते फॉलो करतात. पण तुम्हाला माहिती आहे का सलमान खान इन्स्टाग्रामवर फक्त पाच अभिनेत्रींना फॉलो करतो.

Salman Khan: फक्त ‘या’ पाच अभिनेत्रींना सलमान खान करतो इन्स्टाग्रामवर फॉलो, नावं वाचून आश्चर्य वाटेल

Friday, August 12, 2022

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अन मानुषी छिल्लर यांचा 'पृथ्वीराज' नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र चित्रपटाच्या ट्रेलर पासूनच सोशल मीडियावर अक्षय आणि मानुषीच्या वयातील अंतराबद्दल चर्चा रंगली, यावरून त्यांना ट्रोल व्हावं लागलं. पण फक्त अक्षयच असा अभिनेता नाहीये ज्याला कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने ट्रोल केलं गेलंय.

कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स केल्यामुळे 'हे' अभिनेते झाले होते ट्रोल

Sunday, June 5, 2022

1990 च्या दशकात दिव्या भारती सनी देओलसोबत. तिने सनीसोबत 1992 मध्ये विश्वात्मा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

पाहा दिव्या भारतीचे सह कलाकारांसोबतचे कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Tuesday, April 5, 2022