मराठी बातम्या  /  विषय  /  royal challengers bangalore

Latest royal challengers bangalore Photos

विराटला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की २०२४ टी-20 विश्वचषक आयपीएलनंतर खेळला जाणार आहे आणि निवडकर्ते त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. विराटचा स्ट्राईक रेट काही प्रमाणात सुधारला आहे, यात शंका नाही. कोहली दमदार सुरुवातही करत आहे, पण संपूर्ण डावात तो पॉवरप्लेमधला स्ट्राइक रेट राखू शकत नाही.

वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?

Saturday, March 30, 2024

१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या एका धावेवर जोस बटलरची विकेट गमावली. बटलर खाते न उघडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला

RCB Vs RR : आरसीबीच्या विजयात मॅक्सवेल-डुप्लेसिसनंतर हर्षल पटेल चमकला, राजस्थानचा ७ धावांनी धुव्वा

Sunday, April 23, 2023

निसर्गाचं रक्षण हेच मानवाचं रक्षण, असा मोठा संदेश डोळ्यासमोर ठेवून आरसीबीचे खेळाडू लोकांना पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी संदेश देत आयपीएलमध्ये खेळत असतात.

RCB in Green Jersey : दरवर्षी आरसीबीचे खेळाडू ग्रीन जर्सी का घालतात?, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Tuesday, April 18, 2023

२०४ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७.४ षटकांत १२३ धावांवर गारद झाला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या.

KKR vs RCB IPL 2023 : आरसीबीला आधी ठाकूरनं धुतलं नंतर फिरकीपटूंनी गुंडाळलं, केकेआरचा पहिला विजय

Thursday, April 6, 2023

डुप्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचवेळी कोहलीने ४९ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. तर ग्लेन मॅक्सवेल तीन चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १२ धावा करून नाबाद राहिला.

RCB Vs MI IPL 2023 : विराट-डुप्लेसिसची तुफानी फलंदाजी, आरसीबीने मुंबईला सहज हरवले

Sunday, April 2, 2023

या सामन्यात आरसीबीला पराभूत करून मुंबईच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

WPL 2023: आरसीबी- मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे खास क्षण

Tuesday, March 21, 2023

सामन्यात पहिला विकेट लवकर गेल्यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारसोबत 46 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली. कोहली 24 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना पाटीदारने आरसीबीसाठी धावांचा पाऊस पाडला.

IPL 2022 Eliminator: शेवटच्या दोन षटकात सामना फिरला अन् लखनौ स्पर्धेबाहेर गेला

Thursday, May 26, 2022

पंजाब किंग्जचा लियम लिविंगस्टोन सामन्यादरम्यान एक फटका खेळताना. या सामन्यात पंजाबने बँगलोरला मात दिली.

IPL 2022, पंजाबच बनले किंग,आरसीबीला ५४ धावांनी दिली मात, पाहा फोटो

Friday, August 26, 2022

रवींद्र जडेजाने मंगळवारी नवी मुंबईत झालेल्या सामन्यात आरसीबीला २३ धावांनी पराभूत करत सीएसके कर्णधार म्हणून आपला पहिला विजय नोंदवला.

ॲक्शन इन इमेजेसः आयपीएल २०२२, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

Wednesday, April 13, 2022