Latest rashmika mandana Photos

राम चरण आणि शंकर कालिका यांच्या आगामी 'गेम चेंजर'मध्ये रश्मिका मुख्य दिसणार होती. पण ॲनिमल आणि पुष्पा 2च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने रश्मिकाला गेम चेंजर चित्रपटाला नकार द्यावा लागला.

रश्मिका मंदानाने नाकारलेले 'हे' चित्रपट ठरले सुपरहिट, जाणून घ्या कोणते होते सिनेमे

Friday, April 5, 2024

अभिनेत्री रश्मिका मंदाना हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील तिच्या भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकतीच रश्मिका टोकियोला गेली होती. तिने 'क्रंचिरॉल ॲनिमे अवॉर्ड्स २०२४' मध्ये सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा पुरस्कार सादर केला. यादरम्यान रश्मिकाच्या ग्लॅमरस ऑफ शोल्डर ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

Rashmika Mandanna: नॉक नॉक हुज देअर? ‘ग्लोबल क्रश’ रश्मिका मंदानाचं खिडकीतलं फोटोशूट!

Monday, March 4, 2024

केवळ साऊथच नाही तर, बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झालेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबत बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना चांगलीच हवा मिळत आहे.

Rashmika-Vijay: असाच नवरा हवा मला! रश्मिका मंदाना खरंच बांधणार का विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ?

Thursday, February 29, 2024

जगभरातील चाहते अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लूक आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. रश्मिका मंदानाने तिचे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता नव्या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना पारंपारिक लूकमध्ये तिच्या चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसत आहे.

Rashmika Mandanna: लग्नासाठी सज्ज झाली ‘श्रीवल्ली’? लाल लेहेंग्यातील फोटोंमुळे रश्मिका मंदाना चर्चेत!

Thursday, January 18, 2024

साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आणि नितळ सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकतेच तिचे काही किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका मंदना खूपच क्यूट दिसत आहे.

Rashmika Mandanna: ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना किलर अंदाज! फोटोंवरून हटणार नाहीत नजरा

Tuesday, January 9, 2024

दक्षिणेकडची ग्लॅमरस अभिनेत्री रश्मिका मंदानाने आाता बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमवलं आहे. अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळं तिने स्वतःचा एक खास चाहतावर्ग तयार केला आहे. रश्मिकाने नुकतंच काळ्या रंगाची रेशमी साडी परिधान करून फोटो शेअर केले आहे.

काळ्या साडीत नटली 'सामी सामी' गर्ल रश्मिका मंदाना; वेड लावणारं लूक्स

Wednesday, November 22, 2023

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. AIचा वापर करुन झारा पटेलच्या चेहऱ्यावर रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे.

Zara Patel Photos: रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओमुळे चर्चेत आली झारा पटेल, हॉट फोटोवर चाहते फिदा

Wednesday, November 8, 2023

साऊथ स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. अभिनेत्री झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे.

Rashmika Mandanna : नऊवारी साडी अन् नाकात नथ... रश्मिका मंदाना बनली ‘चंद्रा’! पाहा फोटो

Tuesday, March 14, 2023

तर, चाहते रश्मिकाला उर्फीची स्टाईल कॉपी केल्याचे म्हणत बोल लगावत आहेत. रश्मिका तिच्या या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा ड्रेस पाहून चाहत्यांनी आठवली उर्फी जावेद! तुम्ही फोटो पाहिलेत का?

Monday, February 27, 2023

Mission Majnu Starcast salary:बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणारा मिशन मजनू हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Mission Majnu: सिद्धार्थ मल्होत्रा ते रश्मिका मंदाना; मिशन मजनूसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन?

Thursday, January 19, 2023

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या ‘पुष्पा २’मुळे प्रचंड चर्चेत आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)

Rashmika Mandanna: काय तो नखरा अन् काय त्या अदा... श्रीवल्लीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा!

Tuesday, January 3, 2023

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या ‘पुष्पा २’मुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील रश्मिकाचा जलवा पाहायला मिळत आहे. (Photo: @rashmika_mandanna/IG)

Rashmika Mandanna: लाल छडी मैदान खडी! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाचा मनमोहक लूक

Tuesday, November 22, 2022