मराठी बातम्या  /  विषय  /  rajasthan assembly elections 2023

Latest rajasthan assembly elections 2023 Photos

<p>अशोक गेहलोत यांनी आधीच सोशल मीडियावर पोस्ट टाकून पराभव स्वीकारला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची गादी सोडली. अंतिम निकाल अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.</p>

राजस्थानमध्ये कमळ! अशोक गोहलोत यांचा राजीनामा, राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री कोण?

Sunday, December 3, 2023

<p>इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार सत्ताधारी काँग्रेसला ८६- १०६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला ८० ते १०० धावा मिळण्याची शक्यता आहे.इतरांना ९- १८ जागा मिळू शकतात.</p>

Rajasthan Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येणार? एक्झिट पोलमध्ये काय सांगतोय

Thursday, November 30, 2023

<p>राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण जागांची संख्या २०० आहे. यावेळी १९९ मतदारसंघात मतदान झालं आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळं श्रीगंगानगरच्या कर्णपूर मतदारसंघातील मतदान रद्द करण्यात आलं. बहुमतासाठी इथं १०० जागांची गरज आहे. &nbsp;(फोटो - पीटीआय)<br>&nbsp;</p>

Rajasthan Exit poll 2023 : राजस्थानचा 'राज'वाडा कोणाच्या ताब्यात जाणार?; पाहा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे

Thursday, November 30, 2023