फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 18, 2024

Hindustan Times
Marathi

डुप्लेसिसची पत्नी अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये दिसते.

डुप्लेसिस बायको दिसायला सुंदर आहे.

आरसीबी कर्णधाराच्या पत्नीचे नाव इमारी विसर आहे.

2013 मध्ये दोघांचे लग्न झाले

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनजवळील क्लेन सुल्जे वाईन इस्टेटमध्ये या जोडप्याचे लग्न झाले.

इमारीने 2017 मध्ये तिच्या पहिल्या मुलाला एमिली आणि 2020 मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

डुप्लेसिसच्या पत्नीने मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट आणि फायनान्सचा अभ्यास केला.

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का?