raigad News, raigad News in marathi, raigad बातम्या मराठीत, raigad Marathi News – HT Marathi

Raigad

नवीन फोटो

<p>दहीहंडीच्या दिवशी गोविंदा एकावर एक थर करून उभे राहून हंडी फोडत असल्याचं आपण नेहमी पाहतो. परंतु, मुंबईजवळ अलिबाग तालुक्यात एका गावात मात्र थोड्या हटके स्टाइलने दहीहंडी फोडण्यात येते. येथे एका विहिरीवर उंच कमान करून हंडी बांधली जाते. ही हंडी फोडण्यासाठी गावातील तरुण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून १० ते १५ फूट उंच उडी घेऊन हंडीच्या दिशेने झेपावतात.</p>

Dahi Handi : थरारक… तुडुंब भरलेल्या विहिरीच्या मधोमध लटकलेली हंडी फोडण्यासाठी झेपावतात तरुण

Sep 08, 2023 01:33 PM

नवीन व्हिडिओ

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती

Video: संततधार पावसामुळे राज्यभरात पूरपरिस्थिती; नागरिक अडकले

Jul 22, 2024 06:02 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी