मराठी बातम्या  /  विषय  /  personality development

Latest personality development Photos

चर्चेदरम्यान, प्रेक्षक आणि तिसरी व्यक्ती आजूबाजूला असणे कोणालाही आवडत नाही. म्हणून, आपण शांत जागा निवडली पाहिजे.

Starting Difficult Conversations: कठीण संभाषणांना कशी सुरु करायचे आणि यशस्वी कसे करायचे? जाणून घ्या!

Monday, April 15, 2024

वेळेचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे. विनाकारण वेळ वाया घालवू नये. सर्जनशील कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्वत:ला कधीही ध्येयहीन करू नका, ध्येय हरवले तर यश पळून जाईल. म्हणून आपल्या ध्येयावर ठाम राहा.

Success Tips: यश मिळवणे सोपे नाही! हा रोजचा नियम पोहोचवू शकतो यशाच्या शिखरावर

Sunday, March 24, 2024

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोकांना सगळ्यांना सोबत  घ्यायची असते. तर दुसरीकडे बरेच लोक असे असतात ज्यांना इतरांमध्ये मिसळायचे नसते. पण खूप मनमिळाऊ असूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना कामाच्या ठिकाणी विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

Office Work Tips: ऑफिस वर्क लाइफ आणखी चांगले कसे बनवावे? जाणून घ्या सीक्रेट सूत्र

Wednesday, February 14, 2024

स्वतः बद्दलच्या नकारात्मक चर्चा ओळखा आणि आव्हान द्या: तुमच्या मनातील गोष्टींकडे लक्ष द्या आणि कोणतेही नकारात्मक विचार किंवा स्वत: ची टीका ओळखा. त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक आणि वास्तववादी विचारांना बदला. तुमची ताकद, यश आणि युनिक गुणांवर लक्ष केंद्रित करा.

Self-Esteem: कसा निर्माण करावा आत्मसन्मान? उपयोगी पडतील या स्टेप्स

Friday, June 23, 2023

स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्या: तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला उर्जा देणार्‍या अॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. व्यायाम, पुरेशी झोप इत्यादीकडे लक्ष द्या. तुम्हाला आनंद देणारे छंद जोपासा. भावनिक गरजांकडे लक्ष द्या. ध्यान, योग, प्रवास इत्यादीकडे लक्ष द्या.

Self Love Tips: स्वतःशी असलेले नाते बनवा आणखी बेस्ट, उपयोगी पडतील या टिप्स

Saturday, June 17, 2023