Latest parineeti chopra Photos

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री परिणिती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे रंगल्या आहेत. परिणितीने राघव चड्ढाशी लग्नगाठ बांधली. पण एकदा परिणितीने रिअॅलिटी शोविषयी केलेले वक्तव्य चर्चेत होते.

Parineeti Chopra: रिअ‍ॅलिटी शोमधील कंटेन्ट खरा असतो का? परिणितीने केला होता खुलासा

Saturday, February 10, 2024

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने नुकतेच आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्री नुकतीच मुंबईत स्पॉट झाली होती. पापाराझींनी तिला मुंबई विमानतळावर स्पॉट केले. यादरम्यान ती एकटीच होती आणि तिचा लूकही खूपच स्टनिंग होता.

Parineeti Chopra: हातात चुडा, कुंकू अन् ब्लॅक आऊटफिट; नववधू परिणीती चोप्राच्या लूकने वेधलं लक्ष!

Thursday, October 12, 2023

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आता रिलीज करण्यात आले आहेत.

Raghav-Parineeti Wedding: सप्तपदी ते वरमाला... पाहा राघव-परिणीतीच्या लग्नातील ‘हे’ सुंदर क्षण!

Monday, September 25, 2023

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा दिल्लीत साखरपुडा पार पडला. त्यांच्या शाही साखरपुड्याला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली. आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. दरम्यान परिणितीविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Parineeti Chopra Networth: परिणिती चोप्राकडे एकूण किती संपत्ती आहे माहितीये का?

Sunday, September 24, 2023

राघव-परिणितीचा विवाहसोहळा ताज लीला पॅलेसमध्ये होणार आहे. त्यांचा विवाहपूर्व सोहळ्यांची म्हणजे मेहेंदी, संगीत आणि इतर कार्यक्रमांची सुरुवात एक दिवस आधी होईल. परिणीती चोप्रा आणि तिचे कुटुंब लीला पॅलेस, ताज लेक पॅलेसमध्ये राहतील. या लग्नाचे सगळे वऱ्हाडी लेक पॅलेस ते लीला पॅलेस येथे बोटीने येतील.

Parineeti-Raghav Wedding: 'या' आलिशान महालात राघव-परिणीती घेणार सात फेरे! पाहा फोटो…

Saturday, September 23, 2023

२३ सप्टेंबर रोजी परिणिती आणि राघव यांच्या मेहंदी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार त्यांच्या हॉटेलमध्ये तयारी केली जात आहे. त्यानंतर नवी दिल्लीतील गुरुग्राम येथे लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.

Raghav-Parineeti Wedding Hotel Photos: परिणिती-राघव लग्न करणार असलेले उदयपूरमधील हॉटेल पाहिलेत का?

Thursday, September 7, 2023

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी १३ मे २०२३ रोजी साखरपुडा करून त्यांचे नाते अधिकृत केले आहे. दिल्लीतील कपूरथला येथे या जोडप्याचा साखरपुडा सोहळा झाला. त्यानंतर दोघेही आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह गुरुद्वारात पोहोचले होते. (Photo: @parineetichopra/IG)

Parineeti Chopra: परिणीती-राघवच्या साखरपुड्यात एकत्र जमलं चोप्रा कुटुंब! अभिनेत्रीने शेअर केले अनसीन फोटो..

Monday, May 22, 2023

Mother's Of Bollywood Actresses: बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र फार कमी वेळा त्या त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. चला पाहूया अभिनेत्री आणि त्यांच्या आईचे फोटो…

Mother's Day: दीपिका-आलिया ते परिणिती; या अभिनेत्रींच्या आईचे फोटो पाहिलेत का?

Sunday, May 14, 2023

गेल्या अनेक वर्षांपासून राघव आणि परिणीती रिलेशनशिपमध्ये होते.

Parineeti Raghav Engagement : परिणीती-राघवचा थाटात साखरपुडा, पाहा सोहळ्यातील रोमँटिक PHOTOS

Saturday, May 13, 2023