National Politics

दृष्टीक्षेप

राहुल गांधी म्हणाले मोदींच्या हातातून निवडणूक निसटलीय

Rahul Gandhi : 'मोदींच्या हातातून निवडणूक निसटलीय, येत्या ४- ५ दिवसात ते...', राहुल गांधीनी तरुणांना केलं सावध

Thursday, May 9, 2024

हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात तीन अपक्षांनी सोडली साथ

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

Tuesday, May 7, 2024

अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच मारण्याचा प्रयत्न, सुनीता केजरीवाल यांचा आरोप

“अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातच मारण्याचा प्रयत्न, औषधे दिली जात नाहीत”, सुनीता केजरीवाल यांचा आरोप, VIDEO

Sunday, April 21, 2024

 राज कुमार आनंद यांनी मंत्रीपदाचा राजीनामा

Rajkumar Anand : केजरीवालांना धक्का! ईडीचा छापा पडल्यानंतर दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा, पक्षावरही गंभीर आरोप

Wednesday, April 10, 2024

माझ्या मुलाचा प्रभाव व्हावा! काँग्रेस नेत्याने भर पत्रकार परिषदेत केली मनीषा व्यक्त

A K Antony : निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे; माजी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली अजब इच्छा

Wednesday, April 10, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>२०१८ पासून समाजवादी पार्टीच्या वर्चस्वासाठी मुलायम यादवांचे बंधू शिवपाल यादव आणि चिरंजीव अखिलेश यादव यांच्यात द्वंद सुरू आहे. या प्रकरणावर मुलायम यांनी चुप्पी साधलेली होती. याशिवाय अखिलेश यांनी स्वत:ला समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं, तेव्हाही त्यांनी त्याला मूकसंमती दिली होती. त्यामुळं आता मुलायम सिंह यांच्या निधनानंतर सपा आणि यूपीच्या राजकारणात काय बदल होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.</p>

परीक्षेला दांडी मारून कुस्ती खेळायचे; मुलायमसिंहांच्या कारकिर्दीतील ‘हे’ किस्से नेहमीच राहतील चर्चेत

Oct 10, 2022 11:26 AM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Narendra Modi - Arvind Kejriwal

Video : मोदींनी सगळं बरबाद केलं; जमीन, आकाश, पाताळही विकलं!

Jul 19, 2023 12:16 PM

नवीन वेबस्टोरी