Latest national politics Photos

२०१८ पासून समाजवादी पार्टीच्या वर्चस्वासाठी मुलायम यादवांचे बंधू शिवपाल यादव आणि चिरंजीव अखिलेश यादव यांच्यात द्वंद सुरू आहे. या प्रकरणावर मुलायम यांनी चुप्पी साधलेली होती. याशिवाय अखिलेश यांनी स्वत:ला समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं, तेव्हाही त्यांनी त्याला मूकसंमती दिली होती. त्यामुळं आता मुलायम सिंह यांच्या निधनानंतर सपा आणि यूपीच्या राजकारणात काय बदल होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

परीक्षेला दांडी मारून कुस्ती खेळायचे; मुलायमसिंहांच्या कारकिर्दीतील ‘हे’ किस्से नेहमीच राहतील चर्चेत

Monday, October 10, 2022

भारत या आर्थिक वर्षात ७ टक्क्यांहून अधिक वाढ गाठेल असा विश्वास तज्ज्ञांना आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल अशी शक्यताही व्यक्त केली जातेय.

भारताच्या जीडीपीत वाढ, चीनची परिस्थिती बिकट; जाणून घ्या इतर देशांची काय अवस्था

Thursday, September 1, 2022

Kapil Sibal: आझाद यांच्या आधी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला असाच धक्का दिला होता. सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाच, शिवाय ते अपक्ष म्हणून राज्यसभेवरही निवडून गेले. त्यासाठी समाजवादी पक्षानं त्यांना पाठिंबा दिला. सिब्बल हे काँग्रेसच्या अनुभवी नेत्यांपैकी एक होते. पक्षाची कायदेशीर बाजू त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेतही त्यांचा सहभाग होता. मात्र, मागील काही काळात ते अडगळीत फेकले गेले होते. काँग्रेसमध्ये आता भवितव्य नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला मार्ग शोधला.

Leaders who left Congress: ही रांग दूर जाते… काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांची यादी मोठी

Saturday, August 27, 2022

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं जगातील अनेक देशांमध्ये गव्हाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं भारतानं देशात असलेल्या गव्हाच्या साठ्यातून कोणतीही निर्यात न करण्याचा निर्णय घेतला होता.

PHOTOS : देशात अन्नधान्याची टंचाई?, अन्न महामंडळाच्या दाव्यावर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण!

Sunday, August 21, 2022

आतापर्यंत या मंदिरातील सातपैकी तीन खोल्या उघडल्या गेल्या आहेत. १९८४ मध्ये एएसआयनं काही दुरुस्तीचं काम करण्यासाठी मंदिरातील आतील खोली उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना दोनच खोल्या उघडता आल्या. आता या खोल्या पुन्हा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.

PHOTOS : जगन्नाथ पुरी मंदिराचे ‘ते’ दरवाजे पुन्हा उघडणार; पुरातत्व खात्यानं दिले संकेत!

Saturday, August 13, 2022

Allahabad : उत्तर प्रदेशातील गंगा नदीकाठी वसलेल्या अलाहाबाद शहराला मोठा सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिक, राजकीय आणि ऐतिहासिक वारसा आहे. या शहराला अलाहाबाद हे नाव मुघल सम्राट अकबरानं दिलं होतं. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर मोठा राजकीय वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता या शहराच्या नामांतराला केंद्रानं मंजुरी दिली आहे.

Photo: 'या' सात शहरांच्या नामांतरावर मोहोर; कोणत्या शहराला काय मिळालं नाव?

Wednesday, July 20, 2022