मुंबई

दृष्टीक्षेप

मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Sunday, May 19, 2024

महाराष्ट्रात उद्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

Sunday, May 19, 2024

Mumbai's dancing cop Amol Kamble and TikTok sensation Noel Robinson dancing to Calm Down.

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

Saturday, May 18, 2024

मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांना नोटीस बजावून तीन दिवसांत सर्व मोठ्या आकाराचे होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले.

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Saturday, May 18, 2024

उद्धव ठाकरेंची राहुल शेवाळेंवर जोरदार टीका

Uddhav Thackeray : कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा सारखाच इथलाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Saturday, May 18, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.</p>

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

May 17, 2024 08:42 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

Video : मुस्लिम मतदारांना मी काय उत्तर देऊ?; उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर होताच नसीम खान बोलले

Video : मुस्लिम मतदारांना मी काय उत्तर देऊ?; लोकसभा उमेदवारीवरून नसीम खान काय म्हणाले?

Apr 28, 2024 06:51 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा