Latest mumbai Photos

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला होता. मात्र, पंजाबला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला १९.१ षटकात १८३ धावाच करता आल्या.

IPL 2024 Points Table : पंजाबचा पराभव करून मुंबईची मोठी झेप, आयपीएलच्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी? जाणून घ्या

Friday, April 19, 2024

मात्र, मुंबईत आता पुन्हा उष्णता मान वाढले आहे.  पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईच्या  कमाल तापमान वाढ झाली असून पारा हा  ३५-३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे.

Mumbai weather update : मुंबईकर झाले घामाघूम! कमाल तापमानात मोठी वाढ

Thursday, March 14, 2024

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड पेजेंट २०२४ च्या ७१ व्या अंतिम फेरीत पोहचलेले स्पर्धक.

Miss World 2024: सौंदर्य, प्रतिभा आणि जगभरातील सांस्कृतिक विविधता; असा पार पडला मिस वर्ल्ड २०२४ सोहळा

Sunday, March 10, 2024

मिस लेबनॉन यास्मिना झायटौनला ही या स्पर्धेची प्रथम उपविजेती ठरली.

Miss World 2024: मुंबईत दिमाखात पार पडला मिस वर्ल्ड सोहळा; पाहा फोटो

Sunday, March 10, 2024

पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट लोणावळ्यापर्यंत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा  लागल्या होत्या.

Mumbai Pune expressway traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात तब्बल १५ किमी पर्यंत रांगा

Saturday, March 9, 2024

चिंचपोकळी स्टेशन :
चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Wednesday, February 21, 2024

सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानात मुंबईत मोठी घट जाणवत आहे. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान १६ डिग्री अंश सेल्सिअस होते तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमी १४.८ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Mumbai weather Update : मुंबईकर गारठले! तापमानात मोठी घट, पारा पोहचला १६ डिग्री अंश सेल्सिअसवर

Tuesday, January 23, 2024

भारतीय हवाईदलातर्फे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे आयोजित दोन दिवसीय एयरशो ची रविवारी सांगता झाली. या शो च्या दुसऱ्या दिवशी ही सूर्यकिरण विमाने आणि सारंग हेलिकॉप्टर द्वारे चित्तथरारक कसरती करण्यात आल्या.

Mumbai Air Show : मुंबईतील एयर शोमध्ये 'सुखोई ३० एमकेआय'चा थरार, हवाई कसरतींनी जिंकली मने; पाहा फोटो

Monday, January 15, 2024

भारतीय वायुसेना सूर्य किरण एरोबॅटिक्स टीमने  मुंबईतील मरीन ड्राइव्हवर १३  आणि १४  जानेवारी रोजी हवाई कसरतींचे सदारिकर केले. शनिवारी या  एअर शोला मुंबईकरांनी भरपूर प्रतिसाद दिला. आज देखील हे पथक हवाई कसरती सादर करणार आहेत.

Mumbai Air Show 2024 : हवाई दलाच्या सूर्यकिरण, सारंग, एरोबॅटिक पथकाच्या हवाई कसरतींनी मुंबईकर शहारले! पाहा फोटो

Sunday, January 14, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारतातील सर्वात लांब व जगातील १० व्या क्रमाकांच्या लांबीच्या सागरी मार्गाचे लोकार्पण केले. या पूलामुळे  दक्षिण मुंबईत ते नवी मुंबईत हे  अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.  यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते.

PM Narendra Modi swag: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटनात पंतप्रधान मोदींचा खास स्वॅग; फोटो झाले व्हायरल!

Friday, January 12, 2024

भारतीय हवाई दलाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने “मुंबई एअर शो २०२४” ची घोषणा केली होती. या शो मध्ये सूर्यकिरण एरोबेटिक डिस्प्ले टीम (एसकेएटी) आणि ‘के एरोबेटिक प्रात्याक्षिकांचा समावेश आहे. यामध्ये सारंग’ हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकेही करण्यात आली.

मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती, पाहा PHOTOs

Friday, January 12, 2024

देशातील सर्वात लांब सागरी पूल असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं (अटल सेतू) लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी होणार आहे. हा सहा पदरी पूल एकूण २२ किमी लांब असून त्यापैकी १६.५ किमी अंतर समुद्रातून कापणार आहे. मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा सेतू क्रांतिकारी ठरणार आहे.

MTHL : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी गेमचेंजर ठरू शकणारा अटल सेतू आहे कसा? पाहा फोटो

Thursday, January 11, 2024

या कामगिरीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय, त्याने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला.

IPL Record: ५ धावांत ५ विकेट्स, मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज आकाश मढवालची आक्रमक गोलंदाजी

Monday, January 8, 2024

यंदाच्या उत्सवात ५०० हून अधिक स्टॉल्स आहेत. विशेष म्हणजे नाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठी मदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहे.

Saras Exhibition: विविध खाद्यपदार्थ, हस्तकलांनी सजले महालक्ष्मी सरस मेळावा, मुंबईकरांचा उत्साह, पाहा फोटो

Friday, January 5, 2024

मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ‘द एशियन वाइल्डलाइफ ट्रस्ट’ उभारण्यात आला असून फोटो प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून जंगलात काम करणारे कर्मचारी आणि जंगल संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पांडा यांनी दिली. यात प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये अन्नपुरवठा, आदिवासी महिलांना शिवणयंत्राचे वाटप, सफारीसाठी वाहने खरेदी करणे इत्यादी कामे करण्यात येतात.

Wildlife Photo : निष्णात हार्ट सर्जनच्या कॅमेऱ्याने टिपली जंगलाची स्पंदनं

Monday, November 27, 2023

मुंबईतील लोअर परळ भागातील ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील डिलाईल पूल अखेर वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलाचे उदघाटन मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुलाच्या उदघाटनाचा विषय गेल्या काही दिवसांपासून राजकीय वादात अडकला होता. पूल तयार होऊनसुद्धा केवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दरम्यान श्रेय घेण्यावरून सुरू असलेल्या ओढाताणीमुळे पुलाचे उदघाटन होत नसल्याचा आरोप वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता.

Photos : मुंबईकरांना दिलासा; लोअर परळचा वादग्रस्त डिलाइल पूल वाहनांसाठी अखेर खुला!

Friday, November 24, 2023

दक्षिण आशियातील वाढते वायु प्रदूषण एक चिंतेचा विषय बनला आहे. हे वायु प्रदूषण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत शाळा बंद करण्यात आल्या तर काही सरकारने घरून काम करण्याचा सल्ला दिला.   अभ्यासातून असे दिसून आले आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांपैकी चार शहरे हे भारतातील आहे. यातील तीन शहरांचा पहिल्या १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये क्रमांक लागतो.  दिल्ली, कोलकाता आणि मुंबई ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

most polluted cities : जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या 'या' तीन शहरांचा समावेश!

Tuesday, November 14, 2023

ऑक्टोबर हिटमुळं मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. परंतु आता शहरातील हवामानात गारवा निर्माण होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Weather Update : मुंबईसह ठाण्यात थंडीचा जोर वाढणार, पाहा हवामान अंदाज

Sunday, November 5, 2023

Maharashtra Weather Update : सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना पावसाचा आनंद घेता येणार आहे.

Mumbai Rain Update : मुंबईसह कोकणात पावसाचं कमबॅक होणार?, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Friday, November 3, 2023

क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर आणि स्ट्रेट ड्राईव्ह स्पेशालिस्ट सचिन तेंडुलकरला अनेक क्रिकेटपटू आपला आदर्श मानतात. अनेक क्रिकेटपटू त्याच्याकडून क्रिकेटचे धडे घेत आहेत. क्रिकेटच्या देवाला सन्मान म्हणून सचिनचे होम ग्राऊंडमध्ये मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर पुतळा बसवण्यात आला.

वानखेडेवर सचिन तेंडुलकरचा पुतळा; पाहा अनावरणादरम्यानचे खास फोटो

Thursday, November 2, 2023