mumbai-news News, mumbai-news News in marathi, mumbai-news बातम्या मराठीत, mumbai-news Marathi News – HT Marathi

mumbai news

नवीन फोटो

<p>मुंबईत मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. हा पूल धोकादायक झाल्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची ५५० मेट्रिक टन वजनी तुळई (गर्डर) रेल्‍वे पुलावर मधोमध सरकविण्‍याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०१.३० ते मध्‍यरात्री ४.०० या अडीच तासांच्‍या कालावधीत वाहतूक व वीज पुरवठा या दोन्‍ही घटकांमध्‍ये घेतलेल्या स्पेशल ब्‍लॉकदरम्‍यान तुळई सरकविण्‍याची आव्‍हानात्‍मक कार्यवाही पूर्ण करण्‍यात आली.&nbsp;</p>

Photos: दक्षिण मुंबईत कर्नाक रेल्वे पुलावर ५५० मेट्रिक टनचा गर्डर बसवण्यात अखेर यश! जूनपर्यंत पूल वाहतुकीस खुला

Jan 31, 2025 04:16 PM

आणखी पाहा

नवीन व्हिडिओ

मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये पथनाट्याद्वारे ‘अधिकारां’चा जागर

Video: मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पथनाट्याद्वारे केला जातोय ‘अधिकारां’चा जागर!

Jan 06, 2025 05:20 PM

आणखी पाहा

नवीन वेबस्टोरी