Latest lock upp Photos

<p>त्यातही फॅशनच्या बाबतीत ती जास्त सजग असलेली पाहायला मिळते. नुकतंच कंगनाने एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.</p>

'लॉकअप' मध्ये कंगना रणौतचा जलवा, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Tuesday, April 12, 2022