Latest karishma kapoor Photos

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एका कार्यक्रमादरम्यान तिच्या कुटुंबातील मजेदार नावांचे रहस्य उघड केले आहे. करिश्माने तिला ‘लोलो’ हे नाव कसे पडले ते सांगितले. एवढेच नाही, तर तिची बहीण करीनाचे नावही क्यूट आहे. इंडस्ट्रीतील सगळेच करीना कपूर-खानला ‘बेबो’ या टोपण नावाने हाक मारतात. करिश्माने सांगितले की, तिच्या कुटुंबात डब्बू, चिंटू, चिंपू अशी मजेदार नावे आहेत, त्यामुळे त्याच क्रमाने तिला आणि कारीनालाही अशी नावे मिळाली.

Karisma Kapoor: कसं पडलं करिश्मा कपूरला ‘लोलो’ आणि करीनाला ‘बेबो’ नाव? भन्नाट किस्सा वाचाच...

Wednesday, May 8, 2024

वर्षातून दोनदा हा सोहळा होतो. एफडीसीआय X लॅक्मे फॅशन वीक हा शानदार फॅशन सोहळा ९ मार्च ते १२ मार्च असा ४ दिवस चालला आणि लॅक्मे अ‍ॅब्सोल्यूट ग्रँड फिनालेसह समाप्त झाला. (Photo: @therealkarismakapoor/IG)

Karisma Kapoor: सो कलरफुल... करिश्मा कपूरच्या लॅक्मे लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Tuesday, March 14, 2023

नव्वदच्या दशकांत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर हिचं नाव घेतलं जातं. आजही करिश्माची जादू तसूभरही कमी झालेली नाही. (Photo: @therealkarismakapoor/IG)

Karisma Kapoor: करिश्मा का करिश्मा! हिरव्या रंगाच्या सलवार-सूटमध्ये दिसला अभिनेत्रीचा शाही अंदाज

Sunday, January 22, 2023

‘मेरा दिल कही दूर पहाड़ों में खो गया..’ असं खास कॅप्शन देत तिने हृषिकेशमधील एका नयनरम्य ठिकाणी केलेलं हे फोटोशूट शेअर केलं आहे. यावर आता चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. (Photo: @therealkarismakapoor/IG)

Karisma Kapoor: पन्नाशीच्या उंबरठ्यावरही करिश्माच्या सौंदर्याने पडतेय चाहत्यांना भूरळ!

Monday, December 12, 2022