jui-gadkari News, jui-gadkari News in marathi, jui-gadkari बातम्या मराठीत, jui-gadkari Marathi News – HT Marathi

Jui Gadkari

नवीन फोटो

<p>अभिनेत्री जुई गडकरी हिने ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात आणि घरात जागा मिळवली आहे. अभिनेत्री जुई गडकरी हिने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. अनेक आव्हानांना सामोरे जात तिनं आज हे यशस्वी स्थान गाठलं आहे. मात्र तिच्यासाठी हे यश मिळवणं फार सोपं नव्हतं. तिचा हा प्रवास खूपच चढ-उतारांनी भरलेला होता. प्रत्येक कलाकाराला सुरुवातीच्या काळात चांगले वाईट अनुभव येत असतात. अनेक जण या सगळ्या अनुभवांना सामोरे जात स्वतःला सिद्ध करतात.</p>

Jui Gadkari: ‘काळी आली...’; करिअरच्या सुरुवातीच्या काळात जुई गडकरी हिने केलाय वर्णभेदाचाही सामना!

Jun 25, 2024 06:11 PM

नवीन व्हिडिओ

Jui Gadkari: जुई गडकरीला नक्की काय झालं होतं?

Video: जुई गडकरीवर नेमकी कसली शस्त्रक्रिया झाली? अभिनेत्रीने स्वतः केला उलगडा!

Sep 01, 2024 11:53 AM

नवीन वेबस्टोरी

आणखी पाहा