Latest janhvi kapoor Photos

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या लूकवर चाहते कायम फिदा असतात. जान्हवी कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये दिसते. नुकताच जान्हवीच्या एका लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरने परिधान केलेल्या 'या' मिनी ड्रेसची किंमत वाचून व्हाल चकीत!

Friday, May 3, 2024

'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये जान्हवी कपूरने रॅम्पवर अक्षरशः आग लावली होती. रॅम्पवॉक करताना जान्हवी कपूरने तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले. तिच्या अदांवर चाहते देखील फिदा झाले होते.

Janhvi Kapoor On Ramp: तुझा गं नखरा... जान्हवी कपूरचा अंदाज पाहून तुम्ही पडाल अभिनेत्रीच्या प्रेमात!

Tuesday, March 19, 2024

बॉलिवूड अभिनेत्री या कायमच त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असतात. अनेकदा त्यांचे साडी लूक हे चर्चेचा विषय ठरतात. वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून या अभिनेत्री चाहत्यांना घायाळ करत असतात. चला पाहूया बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे हटके साडी लूक...

Saree look: दिशा पटाणी की जान्हवी कपूर; कोणत्या अभिनेत्रीचा साडी लूक तुम्हाला आवडला?

Monday, March 18, 2024

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने ६ मार्च रोजी तिचा २७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने आपला एक खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. २७ वर्षांची जान्हवी कपूर साडी नेसून खूपच सुंदर दिसत होती.

Janhvi Kapoor Saree: जरीच्या साडीत कशी सजून धजून…; जान्हवी कपूरचा 'सोज्वळ नारी' लूक पाहिलात?

Thursday, March 7, 2024

अभिनेत्री जान्हवी कपूर हिला आजघडीला कोणत्याही विशेष ओळखीची गरजच नाही. जान्हवीने खूप लहान वयातच मोठे यश मिळवले आहे. आज जान्हवी कपूर तिचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या या टप्प्यावर अभिनेत्री कोट्याधीश बनली आहे.

Janhvi Kapoor Net worth: अवघ्या २७व्या वर्षी कोट्यावधी संपत्तीची मालकीण बनलीये जान्हवी कपूर! आकडा ऐकलात का?

Wednesday, March 6, 2024

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला जेन झेडची फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते. फ्लोर-ग्रेसिंग गाउनपासून ते एथनिक आणि कॅज्युअल आउटफिटपर्यंत, अभिनेत्री प्रत्येक कपड्यांमध्ये जबरदस्त आणि सुंदर दिसते. फॅशनकडे पाहण्याची तिची दृष्टी अतिशय कमालीची आहे.

Janhvi Kapoor: तुम हुस्न परी… मोत्यांच्या साडीत जान्हवी कपूर दिसतेय राजकुमारी!

Monday, February 19, 2024

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पारंपारिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमधील जान्हवी कपूरचा देसी लूक पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Janhvi Kapoor: श्रीदेवी पार्ट २! जान्हवी कपूरला सुंदर साडीत पाहून नेटकऱ्यांना आली अभिनेत्रीची आठवण

Saturday, January 6, 2024

अभिनेत्री जान्हवी कपूरने ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ख्रिसमस ट्रीजवळ बसून फोटो क्लिक करताना दिसली आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor: ना मेकअप ना फॅन्सी कपडे; जान्हवी कपूरने 'असा' साजरा केला ख्रिसमस!

Tuesday, December 26, 2023

अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे, कधी लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर २०२३ या वर्षातील जान्हवीचे लूक व्हायरल झाले आहेत. चला पाहूया कोणते हे लूक..

Year Ender 2023: जान्हवी कपूरचे ‘हे’ लूक ठरले होते चर्चेचा विषय, पाहा फोटो

Monday, December 25, 2023

बॉलिवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये तिने तिच्या बॉसी लूकने सगळ्यांना घायाळ केले आहे. चाहते तिच्या या लूकचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या क्लासी बॉसी लूकवर तुम्हीही व्हाल मोहित! किलर फोटो पाहिलेत?

Sunday, December 3, 2023

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिच्या पारंपरिक लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. ती आपल्या साधेपणाने सर्वांनाच वेड लावताना दिसत आहे.

Janhvi Kapoor: जरीच्या साडीत कशी सजूनधजून... जान्हवी कपूरच्या साडी लूकने तुम्हीही व्हाल घायाळ!

Monday, October 23, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Janhavi Kapoor: हॉटनेस ओवरलोडेड! जान्हवी कपूरच्या ब्रालेट फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

Wednesday, October 18, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी सगळ्यांच्या नजरा जान्हवी कपूरच्या कॅज्युअल लूकवर खिळल्या होत्या. पाहा फोटो...

Janhvi Kapoor: चुरा के दिल मेरा... क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये जान्हवी कपूरने वेधलं लक्ष!

Saturday, October 14, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियाची क्वीन आहे. ती अनेकदा पारंपारिक आणि पाश्चात्य पोशाखांमध्ये तिचे जबरदस्त लुक शेअर करत असते. 'धडक' फेम अभिनेत्रीने नुकतेच निळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या किलर अदा; निळ्या ड्रेसमधील सिझलिंग फोटोशूट पाहिलेत का?

Friday, September 22, 2023

बॉलिवूड अभिनेत्री या सतत वेगवेगळे फोटोशूट करताना दिसतात. नुकताच बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी साडी नेसून कर्व्ही फिगर फ्लाँट केली आहे. चला पाहूया या अभिनेत्रींचे काही खास फोटो. (Instagram)

Actress Sari Look: दिशा पटाणी ते जान्हवी कपूर; अभिनेत्रींचा साडीत फ्लाँट केली कर्व्ही फिगर

Monday, August 28, 2023

जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा चित्रपट 'बवाल' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण धवन आणि जान्हवी कपूर प्रमोशनमध्ये व्यस्त झाले आहेत. (Photo: @janhvikapoor/IG)

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर अन् वरुण धवनचं सेन्सेशनल फोटोशूट! सिझलिंग केमिस्ट्री बघाच...

Friday, July 21, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांचा 'बवाल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रीनिंगला कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली चला पाहूया... (Varinder Chawla)

Bawaal: 'बवाल'च्या स्पेशल स्क्रिनिंगला या अभिनेत्रींनी लावली हजेरी

Wednesday, July 19, 2023

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या 'बवाल' या चित्रपटामुळे प्रचंड प्रसिद्धी झोतात आहे. सध्या जान्हवी तिच्या या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतेच जान्हवीने तिच्या प्रमोशन लूकचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (Photo: @janhvikapoor/IG)

Janhvi Kapoor: श्रीदेवीच्या लेकीला मिळाला नवा जोडीदार! दोघांचे क्युट फोटो पाहिलेत का?

Monday, July 17, 2023

अभिनेत्री जान्हवी कपूरने फ्लोरल गाऊनमधील तिचे अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फ्लोरल स्टाईलसह किलर लूक पाहून चाहते जान्हवी कपूरच्या फोटोंवर प्रचंड लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo: @janhvikapoor/IG)

Janhvi Kapoor: ब्लॅक अँड व्हाईट फ्लोरल ड्रेसमध्ये जान्हवी कपूर दिसतेय एकदम ‘बवाल’! पाहा फोटो...

Saturday, July 15, 2023

श्रीदेवीची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या नव्या लूकचे फोटो शेअर करून चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या लूकमध्ये तिने हिरव्या रंगाची शिफॉन साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये जान्हवी कपूर खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @janhvikapoor/IG)

Janhvi Kapoor: शिफॉन साडीत जान्हवी कपूरचा मादक अंदाज! फोटोंवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Monday, July 10, 2023