Latest jammu kashmir Photos

काश्मीरमधील वसंत ऋतू हा बदलांचा, चैतन्याचा आणि मंत्रमुग्ध करणारा ऋतु आहे. या काळात येथील निसर्ग बहरत असून याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात.

Kashmir welcomes spring : वसंत ऋतूच्या आगमनाने बहरले काश्मीर; पाहा आकर्षक फोटो

Thursday, March 28, 2024

मथळा: रविवारी श्रीनगर आणि जम्मू काश्मीरच्या मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुले संपूर्ण परिसर हा बर्फाच्या चादरीने आच्छादला आहे.

Snowy retreat: जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशच्या भागात बर्फवृष्टी सुरूच! संपूर्ण परिसरावर बर्फाची चादर; पाहा फोटो

Monday, March 4, 2024

हिमाचल प्रदेशमधील मनाली-लेह महामार्ग आणि औट-लुहरी राष्ट्रीय महामार्ग या भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

स्वित्झर्लंड नव्हे हे आहे हिमाचल प्रदेश! मोठ्या हिमवृष्टीमुळे दोन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tuesday, February 20, 2024

श्रीनगर, एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी, सोमवारी पहाटे शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीत आच्छादली गेली.  राजौरीतील काही भागांत नवा हिमवर्षाव होत असताना पर्यटकांना स्नोबॉलच्या खेळाचा आनंद लुटत असतांना.

Jammu and Kashmir snowfall : जम्मू काश्मीरने पांघरली बर्फाची चादर! हजारो पर्यटक घेतायेत निसर्गाचा आनंद; पाहा फोटो

Tuesday, February 6, 2024

कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) आणि लेह ॲपेक्स बॉडी (LAB) यांनी पुकारलेल्या "लेह चलो आंदोलन" मध्ये फलक घेतलेले नागरिक  ६ वी अनुसूची, राज्याचा दर्जा, जमीन, आणि नोकरीची सुरक्षा आणि स्वतंत्र लोकसभेची जागा लागू करण्याच्या मागणीसाठी  कारगिल आणि लेह व लडाख असा मार्च काढण्यात आला.

Ladakh People protest : हाडे गोठवणाऱ्या थंडीत लडाखला राज्याचा दर्जा मिळवा या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

Tuesday, February 6, 2024

हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू  असलेल्या हिमवृष्टीमुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले, तर उत्तर भारतातील काही भागाला  पावसाने झोडपले.  उत्तर भारतात  थंडीची तीव्रता वाढवली असून नागरिक हैराण झाले आहे. आयएमडीने फेब्रुवारीमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Weather update : हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमधील जणजीवन विस्कळीत! उत्तर भारतात थंडीची लाट

Friday, February 2, 2024

जम्मू आणि काश्मीरच्या गुलमर्ग येथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे. हा परिसर बर्फाने झाकोळला असून येथील हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

Gulmarg : गुलमर्गवर चढली बर्फाची चादर!हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा फोटो

Tuesday, January 30, 2024

पर्यटक श्रीनगरच्या वायव्येकडील द्रांग गावात अर्धवट गोठलेले धबधबे पाहण्यासाठी येत आहेत. काश्मीरमध्ये दीर्घकाळ कोरडेवातावरण होते. मात्र, आता कमालीची थंडी वाढली आहे. डिसेंबरमध्ये पावसाची ७९ टक्के तूट काश्मीरमध्ये नोंदवण्यात आली आहे.

Cold wave in Kashmir : काश्मीर गोठले! नागरिकांनी अनुभवला ‘चिल्ला-इ-कलान’ नेमके आहे काय?

Sunday, January 7, 2024

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमधील स्की-रिसॉर्टमध्ये जवळपास सहा इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली. बर्फाने अच्छादलेल्या रस्त्यावरून लोक चालताना दिसत होते. स्की रिसॉर्टमध्ये रविवारी मायनस २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आदल्या रात्री हे तापमान उणे ३.४ अंश सेल्सिअस नोंदवले होते. रिसॉर्टमधील सध्याचे तापमान सामान्य श्रेणीपेक्षा १.४ अंश सेल्सिअसने अधिक आहे.

Snowfall in Gulmarg : गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी, धरतीवरील स्वर्गाचे विलोभनीय बर्फाच्छादित रुप, पाहा PHOTOS

Sunday, December 17, 2023

Bharat Jodo Yatra In Srinagar : त्यामुळं आता राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

Bharat Jodo Yatra : लाल चौकात राष्ट्रध्वजापेक्षाही मोठे कटाऊट्स; राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल

Sunday, January 29, 2023

Bharat Jodo Yatra In Jammu And Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज काश्मिर खोऱ्यात पोहचली आहे.

PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

Friday, January 27, 2023

उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे महासचिव खासदार केसी वेणूगोपाल हे देखील उपस्थित होते.

PHOTOS : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत; पदयात्रा करत राहुल गांधींना दिला पाठिंबा

Tuesday, January 24, 2023

चिल्लई कलान किंवा चिल्ल्या कलान हा काश्मीरमधील ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा काळ आहे. २१ डिसेंबरपासून या थंडीला सुरूवात होते. तब्बल २९ जानेवारी पर्यन्त हाडे गोठवणारी ही थंडी खोऱ्यात कायम असते.  खोऱ्यातील रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले असून पुढील २४  तासांमध्ये त्यात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे.

Jammu Kashmir : 'चिल्लई कलान' वातावरणात जम्मू काश्मीरमध्ये हाडे गोठवणारी थंडी; पाहा फोटो

Wednesday, December 21, 2022

त्यामुळं राज्यातील एनसीसी कॅडेट्सना प्रशिक्षण घेण्यासाठी देशातील इतर ठिकाणी जावं लागत होतं. परंतु आता ३३ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे.

Manasbal Lake : तब्बल तीस वर्षांनंतर काश्मिरमधील मानसबल तलाव NCC कॅडेट्ससाठी खुला, पाहा PHOTOS

Thursday, September 15, 2022