Latest hrithik roshan Photos

<p>बॉलिवूड कलाकार हे बऱ्याचदा रील लाइफसाठी त्यांचे नाव आडनाव हे बदलताना दिसतात. त्यामुळे आता हृतिकचे खरे आडनाव काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.</p>

Hrithik Roshans Real Surname: हृतिक रोशनचे खरे आडनाव माहिती आहे का? बदलण्यामागे काय आहे कारण?

Monday, January 22, 2024

<p>हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचे एक हॉट गाणे चित्रपटात असण्याचे संकेत निर्मात्यांनी टीझरमध्ये दिले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर शर्टलेस असलेल्या हृतिकला दीपिका बिकिनी परिधान करुन किस करताना दिसणार आहे.</p>

Deepika Padukone in Fighter: हृतिक-दीपिका पदुकोणमधील हॉट केमिस्ट्री!

Saturday, December 9, 2023

<p>बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसतो. झोया अख्तरचा चित्रपट 'द आर्चीज'चा प्रीमियर नुकताच पार पडला.&nbsp;</p>

Hrithik-Saba Couple Goals: सबा आझादचा 'द आर्चिज' लूक! बॉयफ्रेंड हृतिकनेही दिली साथ

Friday, December 8, 2023

<p>फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता नंतर आता तिचा माजी पती मधु मंटेना दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. शनिवारी त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सामील झाले होते. अभिनेता हृतिक रोशन देखील या लग्न सोहळ्यात सामील झाला होता. यावेळी त्याने ट्रेडीशनल लूक कॅरी केला होता.</p>

Hrithik Roshan: ‘देसी मुंडा’ बनून हृतिक रोशनने वेधलं साऱ्यांचं लक्ष; अभिनेत्याचा ट्रेडीशनल लूक बघाच...

Sunday, June 11, 2023