Latest hemant dhome Photos

<p>सध्या महाराष्ट्राचे राजकारण आणि लोकसभेची निवडणूक हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. शरद पवार हे स्वत: यावेळी निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. नुकताच शरद पवार यांची बारामतीमध्ये सांगता सभा पार पडली. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. हे कळताच मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे.</p>

'कृपया स्वत:ची काळजी घ्या साहेब', शरद पवारांची प्रकृती बिघडताच हेमंत ढोमेची पोस्ट

Monday, May 6, 2024