Latest environment Photos

प्लॅस्टिक कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी तुमच्या कार्यालयात फलक लावा. तुमच्या कर्मचार्‍यांना प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी टिपा शेअर करण्यास सांगा.

Plastic Waste: ऑफिसमधील प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी फॉलो करा या काही प्रभावी कल्पना!

Wednesday, August 2, 2023

लोक त्यांच्या प्रवासाच्या पर्यावरणीय परिणामांबद्दल अधिक जागरूक झाल्यामुळे, ते प्रवास करताना स्थानिक समुदायाला पाठिंबा देण्याचे आणि परत देण्याचे मार्ग शोधतात.

World Environment Day 2023: पर्यावरण प्रेमींना फिरण्यासाठी ही आहेत बेस्ट ठिकाणे!

Monday, June 5, 2023

पृथ्वी दिन सध्या १९३ देशांमध्ये साजरा केला जातो. यावर्षी २२ एप्रिलची थीम 'इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट' आहे. म्हणजेच जगासाठी गुंतवणुकीची वेळ आली आहे.

World Earth Day 2023: जागतिक पृथ्वी दिवसाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या इतिहास!

Saturday, April 22, 2023

निसर्गाचं रक्षण हेच मानवाचं रक्षण, असा मोठा संदेश डोळ्यासमोर ठेवून आरसीबीचे खेळाडू लोकांना पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी संदेश देत आयपीएलमध्ये खेळत असतात.

RCB in Green Jersey : दरवर्षी आरसीबीचे खेळाडू ग्रीन जर्सी का घालतात?, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Tuesday, April 18, 2023

चक्रिवादळ आलं तेव्हा दोन्ही शहरांमधील अनेक लोक झोपेत होते. त्यामुळंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

America Cyclone PHOTOS : अमेरिकेत चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं सात लोकांचा मृत्यू; शेकडो घरं जमीनदोस्त

Saturday, April 1, 2023

MMRDA चे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रदर्शनाचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. मुंबईकरांसाठी प्रदर्शन विनामूल्य होते.

रंगीबेरंगी फुला-फळांच्या झाडांनी फुलले धारावातील महाराष्ट्र निसर्ग उद्यान!

Saturday, February 25, 2023

यंदाचा मॅंग्रोव्ह फोटोग्राफी पुरस्कार खारफुटीचे संरक्षक विभागात एका मगराचा काढण्यात आलेला क्लोज-अप शॉटने  पटकावला आहे. हे छायाचित्र क्युबा येथील  तान्या हुपरमन्स यांनी काढले आहे.

Mangrove Photography Awards : मॅन्ग्रोव्ह फोटोग्राफी पुरस्कार घोषित; मगरीच्या क्लोज-अप शॉटने पटकावला पहिला क्रमांक

Wednesday, November 2, 2022

बोलिव्हियन अॅमेझॉनच्या जंगलात रिओ ग्रॅन्डेपासून काही अंतरावर एका जलाशयात दोन डॉल्फिन हे निपचित पडलेले आढळले. त्यांना वाचवण्यासाही बचाव अभियान राबविण्यात आले. ते या जलाशयात कसे आले असतील या बाबत जीवशास्त्रज्ञांनी काही थेअरी स्पष्ट केल्या आहेत.

pink dolphin rescue: बोलिव्हियातील ॲमेझॉनच्या जंगलात ड्रोनच्या साह्याने गुलाबी डॉल्फिनची सुटका

Tuesday, October 18, 2022

पावसाळ्यात अनेक आजार होतात. त्याचप्रमाणे साप, विंचू चावण्याचे प्रकारही वाढीला लागल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे याबाबत काळजी कशी घ्याल.

Snake Repellent: सापांना तुमच्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी काही सोपे उपाय

Friday, August 26, 2022

खेड तालुक्यातील कारकुडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे येथील कारकुडीचा धबधबा वाहू लागला आहे. येथील निसर्ग पर्यटकांना साद घालत आहेत.

Pune Nature: पुणे जिल्ह्यात पावसाने बहरला निसर्ग; पहा खेड तालुक्यातील निसर्ग सौंदर्य

Tuesday, July 5, 2022

फंक्शन्स आणि पार्टीसाठी वापरल्या जाणार्‍या प्लेट्स, चमचे आणि ग्लासेसवरही सरकारने बंदी घातली आहे. जगातही एक वापराच्या वस्तुंवर बंदी घालण्यात येत आहे.सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी धोकादायक आहे.

Single Use Plastic Ban: प्लास्टिकच्या 'या' उत्पादनांवर आजपासून पूर्ण बंदी

Friday, July 1, 2022

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एका रो हाऊसमध्ये अंत्यत विषारी असलेल्या घोणस सापाने २२ पिल्लांना जन्म दिला. या सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी जीवदान दिले.

पुण्यात घोणसच्या २२ पिल्लांना जीवदान; पाहा फोटो...

Friday, June 17, 2022

प्रदूषण ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. भारत प्रदूषणात एक नंबरवर आहे हे वारंवार पाहिलं गेलंय. भारतीय ऑटो इंडस्ट्रीजचे संचालक सुयश गुप्ता यांना हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. भारताने देशातली एक मजबूत अर्थव्यवस्था असं नाव कमावत असतानाच सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश असाही नकारात्मक लौकीक आपल्या नावावर केलाय असं गुप्ता म्हणालेत

जागतिक पर्यावरण दिवस २०२२ : भारतीय शहरातलं प्रदूषण कमी करण्याचे ७ उपाय

Friday, August 26, 2022