Latest earthquake Photos

हुलेईन मधील अनेक इमारती या कोसळल्या आहेत. तर शहरातील अनेक इमारत या ४५ अंशाच्या कोनाने झुकल्या आहेत.

Taiwan Earthquake : तैवानमध्ये भूकंपामुळं हाहाकार! ७,७०० जखमी; पाहा काळजाचा थरकाप उडवणारे फोटो

Wednesday, April 3, 2024

जपानमध्ये  नवीन वर्षाच्या दिवशी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या रविवारी १०० वर पोहोचली आहे, तर २०० हून अधिक नागरीक  बेपत्ता आहेत. गेल्या आठ वर्षांतील जपान मधील हा सर्वात शक्तिशाली आणि प्राणघातक भूकंप आहे.  जपानच्या पश्चिम किनार्‍यावर ७.६ तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला, होकुरिकू प्रदेशात २३ हजार घरे या भूकंपामुळे कोसळली.

Japan earthquakes : पश्चिम जपानमधील भूकंपातील मृतांची संख्या १००री पार; बचाव कार्य सुरूच, वातावरणामुळे अडथळे

Sunday, January 7, 2024

पश्चिम जपानला धडकलेल्या शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांचा आकडा वाढता आहे. आता पर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहेत. बुधवारी झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती  कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

Japan earthquakes : जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला; ६२ ठार, घरे कोसळली, रस्त्यांना पडल्या भेगा, पाहा फोटो

Thursday, January 4, 2024

उत्तर-पश्चिम चीनमधील दुर्गम पर्वतीय प्रदेशात ६.२ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ११८ नागरीक ठार झाले तर ४०० हून अधिक नागरीक जखमी झाले.

earthquake in China : चीनमध्ये शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस, ११८ हून अधिक नागरीक ठार; इमारती कोसळल्या; पाहा फोटो

Wednesday, December 20, 2023

पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरात शनिवारी भूकंपाच्या पाच धक्क्यांनी हादरले. शहराच्या वायव्येला ३५ किमी अंतरावर ६.३  तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आल्याचे यूएस भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने सांगितले.

Afghanistan earthquake: भूकंपामुळे अफगाणिस्तान मृत्यूतांडव; नुकसानग्रस्त भागाचे वास्तव दाखवणारे पाहा छायाचित्र

Monday, October 9, 2023

माराकेशमध्ये राहणारे नागरीक ब्राहिम हिम्मी यांनी एजन्सीला सांगितले की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या.

Morocco Earthquake: मोरोक्कोत शक्तिशाली भूकंप! घरांचे प्रचंड नुकसान; हजारो लोक रस्त्यावर, पाहा फोटो

Saturday, September 9, 2023

भूकंपाची तिव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. अफगाणिस्तानामधील इमारतींचं असं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी मदत व बचावकार्य जारी आहे.

PHOTOS : अफगाणिस्तानातील भूकंपात १३ लोकांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त, नागरिक भीतीच्या छायेखाली

Wednesday, March 22, 2023

People outside their homes after feeling tremors.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तर भारत हादरला; जिवाच्या आकांताने नागरिक पळत सुटले रस्त्यावर, पाहा फोटो

Wednesday, March 22, 2023

दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवण्यात आली.

Ecuador earthquake: इक्वेडोरमध्ये भूकंप, आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Sunday, March 19, 2023

तुर्कस्तान आणि सीरियाच्या सीमावर्ती प्रदेशात सोमवारी ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात  तीन नागरिक ठार झाले तर 200 हून अधिक जखमी झाले. दोन आठवड्यानंतरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का होता.

Turkey-Syria : पुन्हा झालेल्या भूकंपामुळे तुर्की सिरियात मदत कार्यात अडथळा; तब्बल २०० जण जखमी

Tuesday, February 21, 2023

तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या ३८ हजारांच्याही पुढे गेली आहे. या दशकातील हा सर्वाधिक प्राणहानी करणारा असा हा विनाशकारी भूकंप ठरला आहे.

Turkey-Syria Earthquake: तुर्की, सीरिया भूकंपातील मृतांची संख्या ३८००० वर

Tuesday, February 14, 2023

या घटनेत आत्तापर्यंत ३५००० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, मोठ्या संख्येत लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Turkey-Syria Earthquake: तुर्की, सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ३५००० वर

Monday, February 13, 2023

Turkey Earthquake Live Updates : तुर्कीतील भीषण भूकंपात आतापर्यंत तब्बल २२ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर गेल्या अनेक तासांपासून मलब्याखालील मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे.

PHOTOS : मलबा हटवला की सापडतायंत मृतहेद; तुर्कीतील भूकंपामुळं आतापर्यंत २२ हजार लोकांचा मृत्यू!

Friday, February 10, 2023

सिरियासारख्या भागात अनेक संकटांवरचे हे विनाशकारी संकट असल्याचे सांगून जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अ‍ॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहचल्याची शक्यता व्यक्त केली.

Turkey-Syria earthquake: तुर्की, सीरिया भूकंपात आतापर्यंत २१ हजार नागरिकांचा मृत्यू

Friday, February 10, 2023

या भूकंपामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली अकडल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Photo: तुर्की, सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा १५००० वर

Thursday, February 9, 2023

महिला आणि पुरुष कर्मचारी, अत्यंत कुशल श्वान पथके, वैद्यकीय साहित्य, प्रगत ड्रिलिंग उपकरणे तुर्कीत पाठवण्यात आली आहेत.

Turkey Syria Earthquake: तुर्कीत भूकंपग्रस्तांच्या मदतीला भारत गेला धावून; अशी सुरू आहे मदत

Thursday, February 9, 2023

३० खाटांची वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी भारताने तुर्कि येथे भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पाठवले.

Turkey, Syria earthquake: तुर्की, सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ९५०० वर

Wednesday, February 8, 2023

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली हजारो लोक अकडल्याची भिती व्यक्त केली जात असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Turkey Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा ५००० च्या वर

Tuesday, February 7, 2023

नेपाळमध्ये बुधवारी ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात चार मुले आणि दोन पुरुषांचा  मृत्यू झाला. येथील  डोटीच्या पश्चिम जिल्ह्यात घरे कोसळल्यानंतर अनेक जखमी झाले आहेत. भारतात ही उत्तराखंड आणि दिल्ली परिसरातही भूकंपाचे हादरे बसले.

earthquake hits Nepal : नेपाळला भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्याने किमान ६ ठार; ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Thursday, November 10, 2022

तैवानच्या विरळ लोकसंख्येच्या आग्नेय भागात रविवारी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर १५० नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी तैपेईमध्ये देखील ५.५ रिश्टर स्केलच्या भूकंप झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Taiwan Earthquake Photo: भूकंपामुळे तैवान मुळापासून हादरले! रस्ते, इमारती, पूल काहीच वाचले नाही

Monday, September 19, 2022