Latest diwali Photos

गिफ्ट देऊन तुमच्या भावाला सरप्राईज करा: तुमच्या भावाला एखादी गोष्ट घ्यायची असेल पण त्याने अद्याप खरेदी केली नसेल, तर त्याचा दिवस अधिक खास बनवण्यासाठी त्याच्यासाठी ते गिफ्ट करण्याचा प्रयत्न करा.

Bhaubeej 2023: भावासाठी दिवस आणखी खास बनवायचा आहे? उपयुक्त ठरतील या पद्धती

Tuesday, November 14, 2023

सध्या संपूर्ण देशात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी देखील दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले. आता या पार्ट्यांना अभिनेत्रींनी ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावल्याचे समोर आले. चला पाहूया अभिनेत्रींचे दिवाळी स्पेशल लूक!

Actress Saree Look: दिशा पटानी ते जान्हवी कपूर; अभिनेत्रींचा दिवाळीसाठी खास लूक

Tuesday, November 14, 2023

Alia Bhatt in red saree: कलाकार हे वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. काही कलाकारांनी घरी पार्ट्यांचे आयोजन केले तर काहींनी फोटोशूटमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले.

Alia Bhatt in red saree: लाल साडीत आलियाच्या मादक अदा! फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Tuesday, November 14, 2023

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी लंडनमधील १० डाऊनिंग स्ट्रीट येथील त्यांच्या घरी कुटुंबासह दिवाळी साजरी केली.

Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो

Tuesday, November 14, 2023

बॉलीवुड में दिवाली की अलग ही रौनक है। करीना कपूर और सैफ अली खन ने मुंबई स्थित अपने घर पर दिवाली पार्टी रखी। इस मौके पर उनके परिवार के लोग शामिल हुए। सोहा अली खान, सारा अली खान और करिश्मा कपूर ने इन तस्वीरों को शेयर किया है।

Kareena Kapoor Diwali Celebration: करीना कूपरच्या दिवाळी पार्टीतील फोटोची सोशल मीडियावर चर्चा

Monday, November 13, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत

PM Narendra Modi: हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत साजरी करणार दिवाळी! पाहा फोटो

Sunday, November 12, 2023

तुम्ही दिवाळीच्या विविध दिवशी या डिझाईन काढू शकता.

Diwali Rangoli Designs: नेहमीची ठिपक्यांची रांगोळी नको तर काढा या आकर्षक डिझाईन, दिवाळीसाठी आहेत परफेक्ट

Saturday, November 11, 2023

भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. देशभरातील लोक प्रकाशाचा, दिव्यांचा सण उत्साहात साजरा करतात. अनेकजण रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करून आणि स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई बनवून उत्सव साजरा करतात. केवळ स्वतःलाच नाही तर पृथ्वी मातेलाही आनंद देण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ही दिवाळी अनोखी बनवा.

Eco-Friendly Diwali 2023: सुरक्षित आणि इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

Friday, November 10, 2023

१२ नोव्हेंबर रोजी देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून झाली आहे. दिवाळीच्या सजावटीत महत्त्वाचा भाग म्हणजे दारात काढली जाणारी रांगोळी. तुम्ही सुद्धा या सोप्या रांगोळी डिझाईन दारासमोर किंवा अंगणात काढू शकता. पाहा हे सुंदर व सोप्या रांगोळी डिझाईन.

Best Diwali Rangoli Designs: दिवाळीच्या प्रत्येक दिवशी या सुंदर रांगोळीने सजवा आपल्या घराचे अंगन

Friday, November 10, 2023

आनंदाचा, उत्सवाचा आणि उपभोगाचा काळ म्हणजे सणांचा काळ. हा वर्षाचा एक काळ आहे जेव्हा अनेक कौटुंबिक मेजवानी, गेट टुगेदर, पार्टी असतात आणि सर्वत्र असलेल्या स्वादिष्ट पदार्थ आणि फॅटयुक्त पदार्थांचा अतिरेक होणे सोपे आहे. या वेळेचा पुरेपूर उपयोग करणे महत्त्वाचे असले तरी, समतोल साधणे आणि तुमचे वजन यशस्वीरित्या नियंत्रित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त वजनाचा त्रास होऊ नये. काही टिप्स तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील असे फिटनेस तज्ञ अमिंदर सिंग, टीम अमिंदरचे संस्थापक म्हणतात.

Weight Loss in Festive Season: दिवाळीत वजन वाढण्याचे टेन्शन सोडा, फक्त फॉलो करा या सोप्या टिप्स

Friday, November 10, 2023

Syrma SGS Technologies : आनंद राठी फर्मनं सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर २३ टक्क्यांनी वाढून ७३५ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मागील वर्षभरात हा शेअर १११ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत कंपनीचा महसूल, ढोबळ उत्पन्न आणि करोत्तर नफा अनुक्रमे ३६, ५० आणि ५५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

Stocks to buy : टेक, ट्रॅक्टर ते बँक... यंदाच्या दिवाळीत खरेदी करू शकता हे शेअर

Thursday, November 9, 2023

धनत्रयोदशीचा दिवस भाग्य घेऊन येतो असं म्हणतात. या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक वस्तू १३ पटींनी वाढते असं मानलं जातं. मग या दिवशी नेमकं खरेदी काय करावं? वाचा!

Dhantrayodashi : धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'या' वस्तू, वर्षभर घरात नांदेल लक्ष्मी

Thursday, November 9, 2023

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला दरवर्षी धनत्रयोदशी साजरी केली जाते. दिवाळीच्या सणातील हा एक शुभ दिवस मानला जातो. यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. याच दिवशी ग्रहांचा दुर्मिळ संयोग होत आहे. त्यामुळं अनेक राशींचं नशीब पालटणार आहे.

Dhantrayodashi 2023 : तब्बल ५९ वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योग; या राशींवर होणार धनवर्षाव

Thursday, November 9, 2023

अभिनेत्री रेखाच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Diwali Party 2023: रेखा ते ऐश्वर्या राय; मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टी कलाकारांची मांदियाळी

Monday, November 6, 2023

पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. लहान मुलांनी दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तब्बल दोन वर्षांनी निर्बंध मुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. (छायाचित्र: प्रथम गोखले/ हिंदुस्थान टाईम्स मराठी)

Pune Diwali 2022 : फटाक्यांची आतषबाजी अन् चोपडा पूजनाने पुण्यात दिवाळी जल्लोषात साजरी

Wednesday, October 26, 2022

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही पारंपारिक लूकचे फोटो अपलोड केले आहेत, ज्यांना चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तिचा हा गोल्डन लूक एकदा पहाच!

Ananya Pandey: अनन्या पांडेचं साडीत खुललं सौंदर्य! बघा गोल्डन लूक

Wednesday, October 26, 2022

२४ ऑक्टोबर रोजी सर्वत्र दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली. बॉलिवूड कलाकारांनी देखील धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Diwali Party: जान्हवी कपूर ते अनन्या पांडे; बी-टाऊनमधील कलाकारांची खास दिवाळी

Tuesday, October 25, 2022

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयने तुर्कीमध्ये दिवाळीचा सण साजरा केला. मौनी रॉयने गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात तिचे काही एथनिक लूक शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

Mouni Roy: मौनी रॉयचा गुलाबी लूक! लेहेंगा घालून तुर्कीमध्ये साजरी केली दिवाळी

Tuesday, October 25, 2022

सीमा सुरक्षा दलाचे जवानांनी जल्लोषात सीमेवर दिवाळी साजरी केली.  दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाटजवळ  बांगलादेशच्या सीमेवर मेणबत्त्या लावत त्यांनी प्रकाशोत्सव साजरा केला.

Diwali 2022 : दीपोत्सव, फटाक्याची आतिषबाजीने जगभरात साजरी केली दिवाळी; पाहा फोटो

Tuesday, October 25, 2022

कोणताही प्रसंग असो, आपण आपल्या प्रियजनांना गिफ्ट देतो. तसं तर भावना आणि आपुलकी हे अमुल्य आहे तरी सुद्धा भेटवस्तूंच्या बहाण्याने आपण एकमेकांबद्दलचे प्रेम आणि काळजी व्यक्त करतो. पाडव्याला बायकोला काय गिफ्ट द्यावे हे तुमचे अजून ठरले नसेल, तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. नेहमीच्या वस्तू देण्याऐवजी यावेळी द्या हे हेल्दी गिफ्ट आणि वाढवा नात्यातील गोडवा.

Padwa Gift : यंदाच्या पाडव्याला बायकोला द्या हे हेल्दी गिफ्ट

Monday, October 24, 2022