Latest china Photos

उत्तर-पश्चिम चीनमधील दुर्गम पर्वतीय प्रदेशात ६.२ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ११८ नागरीक ठार झाले तर ४०० हून अधिक नागरीक जखमी झाले.

earthquake in China : चीनमध्ये शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस, ११८ हून अधिक नागरीक ठार; इमारती कोसळल्या; पाहा फोटो

Wednesday, December 20, 2023

Chinese Ship : ३९ प्रवाशांना घेऊन जात असलेले चीनचे जहाज हिंदी महासागरात बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता चीनसह भारत आणि मलेशियाच्या नौदलाने मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

Chinese Ship : चीनचे महाकाय जहाज हिंदी महासागरात बुडालं, ३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

Thursday, May 18, 2023

चंद्र नववर्ष, ज्याला चिनी नववर्ष किंवा वसंतोत्सव म्हणूनही ओळखले जाते. चीनमध्ये जानेवारी महिन्यात चीन आणि आशियातील एक अब्जाहून अधिक लोक चंद्र नववर्ष साजरे करतात. चीनमध्ये, सरकारने   “शून्य-COVID” धोरण राबविल्यानंतर चंद्र नववर्ष साजरे करण्यासाठी  अनेक कौटुंबिक मेळावे आयोजित केले होते.   तीन वर्षांपूर्वी साथीचा रोग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जल्लोषात हा उत्सव साजरा केला जात आहे.

China : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने चीनमध्ये चंद्र नववर्षांचा जल्लोष; पाहा फोटो

Monday, January 23, 2023

बीजिंगमधील त्सिंगहुआ विद्यापीठात रविवारी शनिवारी चीनच्या जिआंगसू प्रांतातील नानजिंगमधील कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायना येथे लोकांनी सरकारच्या झीरो कोविड पॉलिसीच्या निषेध करत रस्त्यांवर उतरत निषेध केला. (रॉयटर्स)

China’s ‘Zero-Covid policy’ : चीनच्या 'झिरो-कोविड पॉलिसी'मुळे सरकार विरोधात निदर्शने; देशभरात आंदोलनं,पाहा फोटो

Sunday, November 27, 2022

मुईफा हे चक्रिवादळ शांघाई या शहराच्या दिशेनं झेपावत आहे. चीनच्या पूर्व किनार्‍यावर जोरदार वारे वाहत असून या चक्रिवादळामुळं मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Muifa Cyclone : चीनमध्ये मुईफा चक्रिवादळामुळं जनजीवन विस्कळीत, सागरी वाहतूक बंद; पाहा PHOTOS

Wednesday, September 14, 2022

मंत्री चंद्रशेखर याबाबत बोलताना म्हणाले की, देशात चायनीज स्मार्टफोन्सवर बंदी घालण्यात येणार असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या, हे मला कळत नाही, देशात चीनी स्मार्टफोन्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Chinese Smartphone : भारतात चीनी स्मार्टफोन्सवर बंदी?, केंद्रीय मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

Tuesday, August 30, 2022

पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातील स्वॅबच्या नमुन्यांमध्ये लांग्या विषाणू आढळून आला असल्याचं वृत्त चीनचं सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलं आहे.

Langya Virus : कोरोनानंतर आता चीनमध्ये लांग्या व्हायरसचा कहर; ३५ रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली!

Thursday, August 11, 2022