Latest beverages Photos

Mango drinks are a fantastic choice to stay refreshed and cool during summer. With their naturally sweet and tropical flavour, mangoes are an excellent base ingredient in various beverages. Whether you prefer smoothies, lassis, teas, or even cocktails, there is a mango drink to suit every taste preference. Additionally, mango offers a range of health benefits, including a rich source of vitamins, minerals, and antioxidants. So, indulge in these delightful mango concoctions and savour the taste of summer. 

Mango Drinks: उन्हाळा बनवा टेस्टी आणि कूल, ट्राय करा आंब्याचे हे ७ रिफ्रेशिंग मँगो ड्रिंक्स

Saturday, June 3, 2023

<p>आपण उन्हाळ्याचे स्वागत करत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. उष्णतेवर मात करण्यासाठी तसेच आपल्या शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी काही थंड पेये घेऊ शकतो. &nbsp;</p>

Summer Drinks: उन्हाळ्यात प्या हे ५ ड्रिंक्स आणि पाचन समस्येला करा बाय बाय!

Wednesday, April 5, 2023

<p>नवरात्र हा एक हिंदू सण आहे जो सहसा सलग नऊ दिवस उपवास आणि प्रार्थनेसह साजरा केला जातो. या काळात लोक सहसा मांसाहार, मद्य आणि काही धान्ये आणि भाज्या खाणे टाळतात. येथे काही लोकप्रिय ड्रिंक आहेत जी तुम्ही<br>उपवासाच्या वेळी अवश्य घेऊ शकता.&nbsp;</p>

उपवासात निरोगी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी घ्या हे ड्रिंक्स

Monday, March 27, 2023