Latest baby care tips Photos

ड्राय फ्रूट्स अधिक खा: अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता यांसारख्या ड्राय फ्रूट्सचा आहारात समावेश करा. असे अन्न पाण्यात भिजवून सकाळी खा.

Breastfeeding Week: बाळाला दूध पाजताना चुकूनही करू नका या ५ चुका!

Monday, August 7, 2023

तूप हे द्रवरूप सोने म्हणून ओळखले जाते. दुधापासून बनवलेल्या या पदार्थाचे अनेक फायदे आहेत. ६ महिन्यांपासून तुमच्या बाळाच्या आहारात तूप घालायला सुरुवात करा. तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, के तसेच ओमेगा-थ्री फॅटी अॅसिड असतात.

Ghee For Babies: लहान मुलांच्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा तूप! मिळतील फायदे

Monday, July 3, 2023

जंक फूड खाणे, रात्री उशिरापर्यंत जागी राहणे, अनियमित वेळी खाणे यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठता वाढू शकते. आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी मुलांची ही समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

Constipation in Kids: बाळाचे पोट साफ होत नाही? बद्धकोष्ठता कमी करतील या गोष्टी

Monday, June 26, 2023

केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही वजन वाढण्याची समस्या असते. लहानपणापासूनच खाणे आणि शारीरिक हालचाली अनियमित असल्यास वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे वजन योग्य ठेवण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच काही चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे.

Obesity in Children: मुलांचे झपाट्याने वाढणारे वजन आहे धोकादायक, हाताळण्यासाठी पाहा हे मार्ग

Thursday, May 18, 2023

वजन - मुलाच्या वजनावर लक्ष ठेवा. जर ते असामान्य दराने वाढले तर सावध रहा. किंवा मुल भुकेले असूनही बारीक होत असल्याचे दिसले तर काळजी घ्या. हृदयाची गती वाढली तरी होईल. स्नायूंना हादरे जाणवू शकतात. तसेच ताप नसला तरी शरीराला थंडी जाणवते.

Thyroid in Kids: मुलांनाही होऊ शकतो थायरॉईडचा त्रास, ही लक्षणे दिसताच घ्या काळजी!

Tuesday, January 10, 2023

मुलांच्या झोप न लागण्याच्या सवयीमुळे अनेकांना त्रास होतो. ते प्रत्येक प्रकारे मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करतात परंतु मुले झोपत नाहीत. अशा वेळी जर तुम्हीही काळजीत असाल तर काही उपाय करून तुम्ही मुलांना झोपायला लावू शकता. मुलांना झोपवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मुलांना कधीही जबरदस्तीने झोपवण्याचा प्रयत्न करू नका. कारण यामुळे मुलांची चिडचिड होऊ शकते.

बाळांना शांत झोपवण्याचे हे आहेत सोपे मार्ग, पालकांना माहित असावे

Monday, October 17, 2022

यावेळी हिरव्या भाज्या अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ते लोह आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करते आणि माता हेल्दी राहतात. मेथी, लसूण, नारळ आणि ओटमील इत्यादी पदार्थांचेही सेवन करावे. कारण ते दूध उत्पादन वाढवतात. याशिवाय डॉक्टर तुमच्या आहाराबाबत काय सांगताय, यावर एक नजर टाकूया.

खाण्या-पिण्याचा होतो मातांच्या दुधावर परिणाम, स्तनदा मातांनी घ्यावी विशेष काळजी

Sunday, August 7, 2022

तुमच्या बाळाला रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण करणार्‍या अँटीबॉडीज व्यतिरिक्त आईच्या दुधात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि चरबी यासह अनेक पोषक घटक असतात. बाळाला स्तनपान करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

बाळाला करा योग्य पद्धतीने स्तनपान, या गोष्टी जाणून घ्या

Monday, August 1, 2022