Latest amir khan Photos

देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाचा जर एखादा आवडता आणि लाडका खेळाडू कुणी असेल, तर तो सचिन तेंडुलकर आहे. निखळ प्रतिभा आणि दमदार खेळाने, या दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या जगातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयातही हक्काची जागा मिळवली आहे. सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटच्या देवाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. बॉलिवूडचे दिग्गज कलाकर देखील सचिन तेंडुलकरचे चाहते आहेत.

Sachin Tendulkar Birthday: शाहरुख खान ते अमिताभ बच्चन; ‘या’ बॉलिवूड कलाकारांचा लाडका आहे सचिन तेंडुलकर!

Wednesday, April 24, 2024

मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता आमिर खानची लेक आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हे दोघे उदयपूरमधील आलिशान रिसॉर्टमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या या स्वप्नवत लग्नाचे काही खास क्षण आता चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. आयरा आणि नुपूरच्या या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत.

Ira-Nupur Wedding: आयरा आणि नुपूरचा स्वप्नवत विवाह सोहळा! पाहा लग्नातील खास क्षणांचे फोटो...

Thursday, January 11, 2024

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान हिने आज (३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. दोघांनीही अतिशय साधेपणाने आपला विवाह सोहळा आयोजित केला होता.

Ira Khan Wedding: आयरा-नुपूर अडकले विवाहबंधनात! आमिरच्या लेकीच्या लग्नाचे फोटो बघाच...

Wednesday, January 3, 2024

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान आणि त्याची पूर्व पत्नी किरण राव ही जोडी घटस्फोटानंतरही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एकाच मंचावर एकत्र आली आहे.

Photo: घटस्फोटानंतरही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी एकत्र आले आमिर खान-किरण राव! पाहा फोटो...

Tuesday, March 14, 2023

काही कलाकारांनी २०२२ या वर्षात लग्नगाठ बांधली तर काहींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. चला जाणून घेऊया २०२२ वर्षात विभक्त झालेल्या कलाकारांविषयी...

Year End 2022: २०२२मध्ये वेगळ्या झाल्या ‘या’ सुप्रसिद्ध जोड्या

Tuesday, December 13, 2022

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा केला आहे. एका खाजगी सोहळ्यात हा साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर या सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. आयराचा होणारा नवरा नुपूर शिखरे हा एका मराठी कुटुंबातील आहे. (Photo: @nupur_shikhare/IG)

Nupur Shikhare: आमिरही म्हणेल ‘जावई माझा भला’! नुपूर शिखरेबद्दल ‘या’ गोष्टी ऐकल्या का?

Saturday, November 19, 2022

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रीनिंगला आमिर खानने हजेरी लावली.

Laal Singh Chaddha: ‘लाल सिंह चड्ढा’च्या स्पेशल स्क्रीनिंगला आमिर खानची हजेरी

Saturday, August 6, 2022

आमिर खान आणि करीना कपूर खानच्या एपिसोडचा एक प्रोमो वायरल झाला आहे ज्यामध्ये करण करिनाला विचारतो की मुलं झाल्यानंतर चांगला सेक्स होतो, ते योग्य की अयोग्य. यावर करिना म्हणते, तुम्हाला कळणार नाही. करण म्हणतो, माझी आई हा शो पाहत आहे आणि तू माझ्या सेक्स लाईफबद्दल बोलत आहेस.

Koffee With Karan ७ ठरला हटके, कलाकारांनी बिनधास्त सांगितले सेक्स लाइफ सिक्रेट्स

Wednesday, August 3, 2022

हे पहिल्यांदाच नाहीये जेव्हा आपण एखादया कलाकाराने केलेल्या न्यूड फोटोशूटबद्दल बोलतोय. रणवीर सिंहने नुकतंच केलेलं न्यूड फोटोशूट व्हायरल झालं आणि तो अनेकांच्या टीकेचा धनी ठरला. यापूर्वीही काही कलाकारांनी असं फोटोशूट करत नग्न फोटोशूट केलं आहे. मात्र त्यांच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात आली नाही. त्याच एकमेव कारण म्हणजे इंटरनेट. इंटरनेटच्या फरकामुळे आज रणवीरचे फोटो घराघरात पोहोचले. परंतु, यापूर्वी फोटोशूट करणारे कलाकार सोशल मीडियाची व्याप्ती फार नसल्यामुळे इतके चर्चेत आले नाहीत. पाहूया असेच काही कलाकार.

Naked Photoshoot: फक्त रणवीरचं नाही तर 'या' कलाकारांनी देखील केलंय नग्न फोटोशूट

Tuesday, July 26, 2022