Latest alia bhatt Photos

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायचम चर्चेत असते. तिच्या चित्रपटांसोबत ती खासगी आयुश्यामुळे देखील ओळखली जाते. चला पाहूया आलियाची व्हॅनिटी व्हॅन…

PHOTOS: घरापेक्षाही आलिशान आहे आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटो

Saturday, March 30, 2024

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.

Alia Bhatt: ऑफ शोल्डर डीप नेक गाऊनमध्ये आलियाने वाढवला इंटरनेटा पारा, पाहा फोटो

Sunday, March 3, 2024

बॉलिवूडची बबली गर्ल अर्थात अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘पोचर’ या वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच तिच्या ‘पोचर’ या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलर लाँचच्या वेळी आलिया भट्टला पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. (Photo: Varinder Chawla)

Alia Bhatt: बेब इन ब्लेझर सूट! आलिया भट्टने दाखवला क्लासी बॉसी लूक

Thursday, February 15, 2024

अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३७ दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.

Animal Party: ‘अ‍ॅनिमल’च्या पार्टीत आलिया-रणबीरची हवा! जोडीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

Sunday, January 7, 2024

नवीन वर्ष सुरु होऊन दोन दिवस उलटले आहेत. तरीही बॉलिवूड कलाकार नवीन वर्षाच्या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Alia Bhatt new Year: राहा-रणबीरसोबत आलियाने केले नव्या वर्षाचे स्वागत, पाहा फोटो

Tuesday, January 2, 2024

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये धमाल करताना दिसली आहे. या फोटोंमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt: मैत्रिणीच्या लग्नात आलिया भट्टच्या लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष! फोटो बघाच...

Thursday, December 14, 2023

नुकताच 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३' हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टने परिधान केलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Filmfare OTT Awards 2023: पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टच्या दिलखेचक अदा! पाहा फोटो

Monday, November 27, 2023

बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट ओळखली जाते. नुकताच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Alia Bhatt New Look: फायर लूक! आलिया भट्टच्या मिनी ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

Thursday, November 23, 2023

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.

Alia Bhatt Hot Photos: आलिया भट्टचा हॉट अंदाज, बॉडीकॉन ड्रेसमध्ये नवे फोटोशूट

Wednesday, November 15, 2023

Alia Bhatt in red saree: कलाकार हे वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. काही कलाकारांनी घरी पार्ट्यांचे आयोजन केले तर काहींनी फोटोशूटमधील फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले. नुकताच अभिनेत्री आलिया भट्टने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले.

Alia Bhatt in red saree: लाल साडीत आलियाच्या मादक अदा! फोटो सोशल मीडियावर चर्चेत

Tuesday, November 14, 2023

बॉलिवूड अभिनेत्री या सतत वेगवेगळे फोटोशूट करताना दिसतात. नुकताच बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी साडी नेसून कर्व्ही फिगर फ्लाँट केली आहे. चला पाहूया या अभिनेत्रींचे काही खास फोटो. (Instagram)

Actress Sari Look: दिशा पटाणी ते जान्हवी कपूर; अभिनेत्रींचा साडीत फ्लाँट केली कर्व्ही फिगर

Monday, August 28, 2023

आलिया भट्ट सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा आणखी एका साडीच्या लूकने तिच्या फॅन्सच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

Alia Bhatt: मनीष मल्होत्रा ​​साडीमध्ये आलिया भट्टने दिल्या बार्बी वाइब्स!

Friday, August 4, 2023

Alia Bhatt saree photos: अभिनेत्री आलिया भट्टचा'रॉकी और रानी की ​​प्रेम कहानी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाआहे.

Alia Bhatt saree photos: आलिया भट्टचा साडी लूक

Friday, July 28, 2023

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Alia Bhatt: उफ्फ तेरी अदा! आलिया भट्टचे साडीत खुलले सौंदर्य

Monday, July 24, 2023

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने एका फॅशन शोचे आयोजन केले होते. या शोमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. आता या शोमधील स्टार्सचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt: डिझायनर लेहंग्यात आलिया भट्टने दाखवला सौंदर्याचा जलवा! पाहा फोटो...

Friday, July 21, 2023

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे प्रचंड चर्चेत आहेत. सध्या हे दोन्ही स्टार्स त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच आलिया आणि रणवीर वडोदरा येथील एका विद्यापीठात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. (Photo: @aliaabhatt/IG)

Alia Bhatt: गुलाबी साडीत आलिया भट्टचा स्टनिंग लूक! बबली गर्लचे फोटो बघाच...

Tuesday, July 18, 2023

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अभिनेत्री आलिया भट्ट हिने हिरव्या रंगाच्या आऊटमधील काही फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (Photo: @aliaabhatt/IG )

Alia Bhatt: हिरव्या ड्रेसमध्ये आलिया भट्टने दाखवला फॅशनचा जलवा! फोटो बघाच...

Monday, June 19, 2023

बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपट असो किंवा एखादा इवेंट सतत ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मेकअप दिसतो. तुम्ही अभिनेत्रींना कधी विना मेकअप पाहिले आहे का? चला पाहूया.. (Instagram)

Sara Ali khan: सारा ते जान्हवी, मेकअप शिवाय कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री पाहा

Thursday, June 15, 2023

शाहिद याने दीपिका पादुकोण, कृति सेनन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा, कॅडरीना कैफ अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट यांचे एआय जेनेरेटेड फोटो तयार केले आहेत.

दीपिका, कॅटरिना ते श्रद्धा कपूर बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री म्हातारपणात कशा दिसतील?, पाहा AI फोटो

Tuesday, May 30, 2023

जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक म्हणजेच ‘मेट गाला’. या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आता अभिनेत्री आलिया भट्ट देखील सामील झाली आहे. (Photo: @aliaabhatt/IG)

Alia Bhatt: लाखभर मोत्यांचा ड्रेस परिधान करून ‘मेट गाला २०२३’मध्ये पोहोचली आलिया भट्ट! पाहा फोटो

Tuesday, May 2, 2023