Latest akshay kumar Photos

<p>अजय देवगणचा ‘मैदान' आणि अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे दोन्ही चित्रपट २०२४च्या मोठ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट आहे. हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही चित्रपट मोठ्या बजेटचे असून, एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत १० एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आपल्या आवडत्या स्टार्सचे चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही मोठ्या प्रमाणात तिकीट खरेदी करत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण बाजी मारतंय जाणून घेऊया...</p>

Box Office Fight: ‘मैदान’ की ‘बडे मियाँ छोटे मियाँ’? कोण घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ? वाचा...

Sunday, April 7, 2024

<p>‘बडे मिया छोटे मिया’ या बॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.</p>

Photo: 'बडे मिया छोटे मिया' ट्रेलर लॉन्चला अक्षय-टायगरसह अलाय-मानुषीची धमाल

Wednesday, March 27, 2024

<p>बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचे आजकाल व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण स्टारकिड्स त्यांच्या वडिलांसारखे दिसतात का? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला पाहूया...</p>

Star Kids: वडिलांसारखेच दिसतात हे स्टारकिड्स, पाहा फोटो

Wednesday, March 13, 2024

<p>अमिताभ बच्चन बनले अमिता बच्चन शाहरूख बनले शहजादी खान. या फोटोंमध्ये बॉलीवूड कलाकारांना भारतीय महिला तसेच मॉडर्न वूमन लूकमध्ये पाहू शकता.</p>

AI Images : अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, सलमान खान.. महिला अवतारात कसे दिसले असते? पाहा फोटो

Monday, May 29, 2023

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटात कोण कोण काम करणार याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला.

Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Thursday, November 3, 2022