Latest accident Photos

अमेरिकेतील मेरीलँड प्रांतातील बॉल्टिमोर शहरात पॅटापस्को नदीवर असलेल्या पुलाच्या खांबाला मालवाहू जहाजाने धडक दिली. या धडकेत २.६ किमी लांब पूल कोसळला. परिणामी पुलावरून जाणारी अनेक वाहने नदीच्या पाण्यात पडून सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Bridge Collapse in US : भारतीय कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे शेकडो अमेरिकी नागरिकांचे प्राण वाचले

Wednesday, March 27, 2024

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल ३०० फुट खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात ३६ प्रवासी ठार झाले. तर २४ हून अधिक नागरीक गंभीर जखमी झाले.

Jammu Kashmir accident : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण अपघातात ३६ ठार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मदतीचा हात

Thursday, November 16, 2023

यापूर्वी या बाईकमध्ये ३७३ सीसी इंजिन मिळत होते. मात्र, आता ग्राहकांना या बाईकमध्ये ३९८ सीसी इंजिनची ताकद मिळणार आहे. याशिवाय, बीपीएच पॉवर ४४.२५ पर्यंत वाढवली आहे. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

2024 KTM 390 Duke: जबरदस्त लूकसह केटीएम ३९० ड्यूक बाईक बाजारात दाखल, पाहा फोटो

Wednesday, August 23, 2023

माउ काउंटीने बुधवारी उशिरा आपल्या वेबसाइटवर मृतांची अद्ययावत संख्या जाहीर केली. तसेच मृत्यूंबद्दल इतर कोणतेही तपशील सध्या उपलब्ध नसल्याची माहिती दिली.

Hawaii wildfires: अमेरिकेतील जंगलात आगीचा कहर, पाहा अंगावर काटे आणणारे फोटो

Thursday, August 10, 2023

पोलिसांनी या भीषण अपघाताचा तपास सुरू केला आहे. याशिवाय अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

Malkapur Accident : दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार टक्कर; भीषण अपघातात सहा प्रवाशांच्या मृत्यू

Saturday, July 29, 2023

भीमाशंकर-कल्याण बसला गिरवली येथे आज सकाळी अपघात घडला. भीमाशंकरला जात असतांना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस खड्ड्यात जाऊन उलटली. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते.

Bhimashankar Accident : पुण्यात भीमाशंकर येथे जाणारी बस उलटली! ३५ प्रवासी बचावले, पाच जखमी

Thursday, July 13, 2023

Coromandel Express Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. मिदनापूर येथून १०० डॉक्टरांचं पथक बालासोरमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्र्यांवर मोठा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Coromandel Express Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० जखमींवर उपचार सुरू

Saturday, June 3, 2023

Coromandel Express Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून रुग्णांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहे.

Odisha Train Accident : अपघातस्थळाची पाहणी करताना पीएम मोदी भावूक, जखमींची विचारपूस करत मदतीचं आश्वासन

Saturday, June 3, 2023

शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण टक्कर झाली. यात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला.   ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. कोरोमंडल एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील शालीमार स्टेशन आणि चेन्नई दरम्यान धावते. यशवंतपूरहून येणाऱ्या दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनला त्याची धडक बसली. त्याचे अनेक डबे रुळावरून घसरले. यानंतर समोरून येणाऱ्या मालगाडीलाही धडक दिली.

Odisha train accident : ओडिशा तिहेरी ट्रेन अपघात; पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी देणार भेट, जखमींची करणार चौकशी

Saturday, June 3, 2023

Bus Accident In Balochistan Pakitan : बसला भीषण अपघात झाल्यानंतर एक महिला आणि चिमुकल्याचं प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

LasBela Bus Accident : यू-टर्न घेताना बस खोल दरीत कोसळली; तब्बल ३९ प्रवाशांच्या दुर्दैवी मृत्यू!

Sunday, January 29, 2023

अपघातानंतर पुणे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहनं हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

PHOTOS: पुण्याच्या नवले पुलावरील थरार काही थांबेना, भरधाव टॅंकरनं ४८ गाड्या उडवल्यानंतर पुन्हा अपघात

Monday, November 21, 2022

आंध्र प्रदेशातून आलेल्या एका टँकरने साताऱ्याहून पुण्याकडे जाताना समोरच्या ३० ते ४० वाहनांना जोरदार धडक. ही घटना आज (रविवारी) रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अनेक वाहने एकमेकांना धडकल्याने घटनास्थळी सर्वत्र ऑईल सांडल्याने वाहने स्लीप होत आहेत. रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.

Pune Accident : पुण्यात भयंकर अपघात, ३० ते ४० वाहनांची एकमेकांना धडक, पाहा घटनास्थळावरील भीषण PHOTO

Sunday, November 20, 2022

Morbi Cable Bridge Collapses : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात झुलता पूल कोसळ्यानं तब्बल १४० जणांचा मृत्यू झाला आहे.

Bridge Collapses : गुजरातमध्ये पूल दुर्घटनेत तब्बल १४० लोकांचा मृत्यू; थरारक दुर्घटनेनं देशात खळबळ

Monday, October 31, 2022