Aam Aadmi Party

दृष्टीक्षेप

केजरीवालांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी भाजपच्या मुख्यालयात जाणार

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Saturday, May 18, 2024

स्वाती मालिवाल यांना  केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

Monday, May 13, 2024

Delhi Chief Minister Arvind Kejriwal offers prayers at Navagraha Mandir a day after he got interim bail in a money laundering case,

Arvind Kejriwal news: तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल थेट हनुमान मंदिरात; सहकाऱ्यांसोबत केली पूजाअर्चा

Saturday, May 11, 2024

सीसीटीव्हीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा केजरीवालांवर वॉच; आम आदमी पक्षाचा आरोप

AAP : तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्यावर नरेंद्र मोदींची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाळत; आम आदमी पक्षाचा आरोप

Tuesday, April 23, 2024

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट शिजतोय; आम आदमी पक्षाचा आरोप

Atishi : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं भाजपचं कटकारस्थान; आम आदमी पक्षानं दिले पाच दाखले

Friday, April 12, 2024

आणखी पाहा

नवीन फोटो

<p>New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.&nbsp;</p>

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Apr 30, 2024 01:28 PM

नवीन व्हिडिओ

Video : भाजपनं केजरीवालांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Video : भाजपनं अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Apr 10, 2024 05:23 PM

नवीन वेबस्टोरी