aam-aadmi-party News, aam-aadmi-party News in marathi, aam-aadmi-party बातम्या मराठीत, aam-aadmi-party Marathi News – HT Marathi

Aam Aadmi Party

नवीन फोटो

<p>New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.&nbsp;</p>

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Apr 30, 2024 01:28 PM

नवीन व्हिडिओ

Video : भाजपनं केजरीवालांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Video : भाजपनं अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा मागताच संजय सिंह काय म्हणाले? ऐकाच!

Apr 10, 2024 05:23 PM

नवीन वेबस्टोरी