मराठी बातम्या  /  विषय  /   maharashtra legislative assembly

Latest maharashtra legislative assembly Photos

<p>भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटलं होतं. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असं सांगून राज्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आणला. एकनाथ शिंदे ७.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.</p>

Eknath Shinde :राज्याचे ३०वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेणार शपथ, पाहा फोटो

Thursday, June 30, 2022

<p>शिवसेनेत बंड करून गुवाहाटीत आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. मुळचे साताऱ्याचे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गावातील घराचे फोटो आता व्हायरल होत आहेत.</p>

साताऱ्यात मूळ गावी एकनाथ शिंदेंचे घर; झाडे आणि डोंगराच्या कुशीत वसलंय गाव

Saturday, June 25, 2022

<p>उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी एकनाथ शिंदे यांची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी असलेली आघाडी तोडावी, यासाठी सोमवारी संध्याकाळी बंडाचं निशाण उभारलं. त्याला शिवसेनेतल्या जवळपास ४० आमदारांचा जाहीर पाठींबा मिळाला.&nbsp;</p>

Hording War : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये होर्डिंगबाजी,पाहा फोटो

Friday, June 24, 2022

<p>एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार ज्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत तिथे पोलिसांची मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. इतर कोणालाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नाहीय.</p>

Photo गुवाहाटीत बंडखोर आमदारांसाठी ७० खोल्या बूक, जाणून घ्या एक दिवसाचा खर्च

Friday, June 24, 2022