Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Akshay Kumar ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ मध्ये अक्षय कुमारसह 'हे' कलाकार साकारणार भूमिका

Nov 03, 2022 08:39 AM IST
  • twitter
  • twitter
Akshay Kumar in Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटात कोण कोण काम करणार याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटात कोण कोण काम करणार याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला.
twitterfacebook
share
(1 / 10)

या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 10)
या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
बीग बॉस ३ मराठी विजेता विशाल निकम हा चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 10)
बीग बॉस ३ मराठी विजेता विशाल निकम हा चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्राचा लाडका राणादा अर्थात हार्दिक जोशी हा मल्हारी लोखंडे यांची भूमिका साकारणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 10)

फिल्मफेअर अवार्ड विजेता विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 10)
फिल्मफेअर अवार्ड विजेता विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 10)
सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारणार आहे.
मराठी इंडस्ट्रीमधला प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारणार आहे.
twitterfacebook
share
(7 / 10)

स्प्लिट्सव्हील आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे तुळजा जामकर यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे.
twitterfacebook
share
(9 / 10)
अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. यासह राजकीय वर्तुळातील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या चित्रपटाचं शूटिंग यावर्षी डिसेंबर महिन्यात सुरु होईल आणि हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज