मराठी बातम्या  /  धर्म  /  Kajal Benefits : काजळ दान का द्यावं, काय आहेत काजळ लावण्याचे आणि दान देण्याचे फायदे

Kajal Benefits : काजळ दान का द्यावं, काय आहेत काजळ लावण्याचे आणि दान देण्याचे फायदे

Nov 29, 2022, 02:04 PM IST

  • Benefits Of Applying Kajal & Gifting It : काजळ लावल्याने डोळ्यांचं सौंदर्यही खुलून दिसतं. मात्र काजळ केवळ सौंदर्य वाढवतंच नाही तर काजळाचे आणखीनही काही चमत्कारीक उपाय आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत.

काजळ दान का द्यावं (हिंदुस्तान टाइम्स)

Benefits Of Applying Kajal & Gifting It : काजळ लावल्याने डोळ्यांचं सौंदर्यही खुलून दिसतं. मात्र काजळ केवळ सौंदर्य वाढवतंच नाही तर काजळाचे आणखीनही काही चमत्कारीक उपाय आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • Benefits Of Applying Kajal & Gifting It : काजळ लावल्याने डोळ्यांचं सौंदर्यही खुलून दिसतं. मात्र काजळ केवळ सौंदर्य वाढवतंच नाही तर काजळाचे आणखीनही काही चमत्कारीक उपाय आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत.

काजळ हे भारतातलं सौंदर्यासाठी वापरलं जातं. काजळ डोळ्यात लावल्याने डोळे निरोगी तर राहातातच पण डोळ्यांची शोभाही वाढते. अशात लहान मुलाला काजळाचा टिळा किंवा तीट कुणाची नजर लागू नये म्हणूनही लावली जाते. स्त्रिया आपल्या सौदर्यात भर पडावी म्हणून काजळाचा सर्रास वापर करताना पाहायला मिळतात. काजळ लावल्याने डोळ्यांचं सौंदर्यही खुलून दिसतं. मात्र काजळ केवळ सौंदर्य वाढवतंच नाही तर काजळाचे आणखीनही काही चमत्कारीक उपाय आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत. ज्योतिष शास्त्रात काजळ दान करावं असंही सांगितलं गेलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

काय आहेत काजळ लावण्याचे फायदे

१. मुलांचे डोळ्यांच्या दोषांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना काजळ लावावं. लहान मुलांना डोळ्यांच्या दोषांपासून वाचवण्यासाठी कानाच्या मागे काळा टिका लावावा.

२. याशिवाय जर एखाद्याच्या कुंडलीत राहु केतू आणि शनी यांचा प्रतिकूल प्रभाव असेल तर काजळ आणि सूरमा एका निर्जन ठिकाणी पुरल्यास त्यांचा अशुभ प्रभाव कमी होतो.

३. रोज काजळ लावल्याने तीन ग्रहांचे प्रतिकूल परिणाम कमी होतात. तसेच काजळ लावल्याने नकारात्मक शक्तींपासून तुमचे रक्षण होते. वास्तविक, ज्योतिषशास्त्रात राहूचा संबंध नकारात्मक शक्तींशी सांगितला गेला आहे.

४.ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की शनि, राहू आणि केतू या तीन अशुभ ग्रहांचे दोष टाळण्यासाठी काजळाचा वापर करणे खूप फायदेशीर मानले जाते. काजळ वापरल्याने या तीन ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात.

५. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या नोकरीत समस्या येत असेल, तर तुम्हाला तुमची नोकरी जाण्याचा धोका आहे, तर काजळाचा एक मोठा गोळा घ्या आणि शनिवारी एखाद्या निर्जन ठिकाणी पुरा. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.

(या लेखात दिलेल्या माहितीवर, ती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल. जे केवळ सामान्य जनहित लक्षात घेऊन मांडण्यात आले आहे.)

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा