मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  चतुर्थीला अशी करा बाप्पाची पूजा, होईल लाभ

चतुर्थीला अशी करा बाप्पाची पूजा, होईल लाभ

May 18, 2022, 03:44 PMIST

Lord Ganesha's Puja: बुद्धीची देवता श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्यावर धनाचा वर्षाव होऊ शकतो. उद्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला मनोभावे बाप्पाची उपासना करा. त्यासाठी पूजा कशी करावी, हे जाणून घ्या.

  • Lord Ganesha's Puja: बुद्धीची देवता श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्यावर धनाचा वर्षाव होऊ शकतो. उद्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला मनोभावे बाप्पाची उपासना करा. त्यासाठी पूजा कशी करावी, हे जाणून घ्या.
श्री गणेश फक्त बुद्धीची नाही तर धनाची देवता देखील आहे. त्यांची मनोभावे पूजा केल्याने सुख, समाधान मिळते. त्यांची कृपादृष्टी राहण्यासाठी त्यांची प्रार्थना, पूजा कशी करावी, हे पहा.
(1 / 8)

दररोज पूजेची सुरूवात गणेश पूजनाने होते. बुधवारी गणपतीची आराधना काही नियम पाळून केली जाते. याशिवाय दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला गणपतीची मनोभावे नियम पाळून पूजा केली तर नक्कीच लाभ मिळले.
(2 / 8)

गणपतीला आवडणाऱ्या गोष्टी या दिवशी केल्या तर गणपती देखील तुम्हाला तुमचे इच्छित देते, असे म्हटले जाते. गणपतीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी संकष्टीला पूजा करताना काही नियमांचे पालन केले पाहिजे.
(3 / 8)

दुर्वा हे गणपतीला अतिशय प्रिय आहे. दुर्वाशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. प्रार्थना करत गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होते. २१ दुर्वांचा जोड गणपतीला वाहिलाच पाहिजे. विशेषतः ज्यांना कामात अडचणी येत आहेत, त्यांनी संकष्टीला गणपतीला दुर्वा अर्पण करून पूजा केली पाहिजे.
(4 / 8)

कुंकूः श्रीगणेशाची पूजा करताना कुंकू अर्पण करावे. गणपतीला कुंकू वाहिल्याने आर्थिक भरभराट होते, उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते. तसेच गणपतीच्या कृपेने तुम्हाला चांगले आरोग्यही मिळते.
(5 / 8)

मोदकः गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत, हे तुम्हाला माहित असेलच. २१ मोदकांचे नैवेद्य दाखवले पाहिजे. गणपतीच्या कृपेने तुमच्यावर सुखाचा वर्षाव होईल.
(6 / 8)

जास्वंदाचे फूलः लाल जास्वंदाचे फूल गणपतीला अती प्रिय असते. पूजेच्या वेळी लाल जास्वदांचे फूल गणेशाला अर्पण केले पाहिजे. दुर्वा आणि लाल जास्वदांला पूजेत विशेष मान असतो.
(7 / 8)

गणेशाची भक्तिभावाने पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते. तुमच्या मनात प्रामाणिक विचार ठेवा, इतरांच्या फायद्याचा प्रयत्न करा आणि नियमानुसार पूजा करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल, असे शास्त्र सांगते.
(8 / 8)

    शेअर करा