Air India Visatara Merger : एअर इंडिया विस्तारा विलीनीकरणात या चार कंपन्यांचाही समावेश
Nov 19, 2022, 05:38 PMIST
टाटा समुहाचे चार एअरलाइन ब्रँड होते. ते म्हणजे एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि एअर एशिया इंडिया. एअर इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला एअर एशियाचा स्थानिक व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्याचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरण केले जात आहे. या विलीनीकरणाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा हा प्रयत्न-
- टाटा समुहाचे चार एअरलाइन ब्रँड होते. ते म्हणजे एअर इंडिया, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड आणि एअर एशिया इंडिया. एअर इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला एअर एशियाचा स्थानिक व्यवसाय ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्याचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरण केले जात आहे. या विलीनीकरणाचा नेमका अर्थ समजून घेण्याचा हा प्रयत्न-