मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Road Accident : समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला अपघात, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

Road Accident : समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला अपघात, मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

Mar 24, 2023, 10:46 PMIST

Road Accident On Samruddhi Mahamarg : पश्चिम बंगालहून मुंबईला मासे घेऊन जाणाऱ्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

Road Accident On Samruddhi Mahamarg : पश्चिम बंगालहून मुंबईला मासे घेऊन जाणाऱ्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डोणगावनजीक भीषण अपघात झाला आहे. सुदैवानं यात कुणालाही जीवीतहानी झालेली नाही.
(1 / 5)
Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील डोणगावनजीक भीषण अपघात झाला आहे. सुदैवानं यात कुणालाही जीवीतहानी झालेली नाही.(HT)
Samruddhi Mahamarg Maharashtra : टेम्पो पलटी झाल्यामुळं त्यातील मासे रस्त्यावर विखुरले. सर्वत्र माशांचा खच पडला. 
(2 / 5)
Samruddhi Mahamarg Maharashtra : टेम्पो पलटी झाल्यामुळं त्यातील मासे रस्त्यावर विखुरले. सर्वत्र माशांचा खच पडला. (HT)
मासे वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरील मासे गोळा करण्यासाठी युवक आणि ग्रामस्थांची चांगलीच झुंबड उडाली.
(3 / 5)
मासे वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समजताच स्थानिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावरील मासे गोळा करण्यासाठी युवक आणि ग्रामस्थांची चांगलीच झुंबड उडाली.(HT)
काहींनी पिशव्या भरल्या तर काहींनी गोणीभर मासे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
(4 / 5)
काहींनी पिशव्या भरल्या तर काहींनी गोणीभर मासे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.(HT)
अपघातानंतर जीव वाचल्याचा आनंद साजरा करावा की स्थानिकांनी मासे पळवल्याचा दुःख मानावं, असा प्रश्न बंगाली वाहनचालकासमोर पडला असेल.
(5 / 5)
अपघातानंतर जीव वाचल्याचा आनंद साजरा करावा की स्थानिकांनी मासे पळवल्याचा दुःख मानावं, असा प्रश्न बंगाली वाहनचालकासमोर पडला असेल.(HT_PRINT)

    शेअर करा