मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Shastra : पाटा वरवंटा कोणत्या दिशेला ठेवावा?, मिक्सर कसा ठेवावा?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Shastra : पाटा वरवंटा कोणत्या दिशेला ठेवावा?, मिक्सर कसा ठेवावा?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

May 26, 2023, 07:56 AMIST

वास्तुशास्त्रानुसार पाटा वरवंटा योग्य दिशेने न ठेवल्यास घरामध्ये मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पाटा वरवंटा पूर्व कोपऱ्यात किंवा ईशान्येला ठेवावा असे म्हणतात.

स्वयंपाकघरातल्या गोष्टींबाबत वास्तुशास्त्र आपल्याला माहिती देतं. आज आपण पाहाणार आहोत पाटा वरवंटा आणि मिक्सर ग्राइंडर घरात कोणत्या दिशेला ठेवला गेला पाहीजे. जर या दोन गोष्टी घरात योग्य दिशेला ठेवल्या गेल्या तर कुटुंबाची आर्थिक प्रगती कोणीही रोखू शकत नाही.
(1 / 5)

पाटा वरवंटा घरात कोणत्या दिशेला ठेवला गेला पाहिजे याबाबतही वास्तुशास्त्र आपल्याला माहिती देतं. जर घरातला पाटा वरवंटा योग्य दिशेला ठेवला गेला नाही तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या घरावर होताना पाहायला मिळतात असं वास्तुशास्त्र सांगतं. पाटा वरवंटा घरातल्या ईशान्य दिशेला ठेवावा. मात्र काही कारणास्तव पाटा वरवंटा ईशान्येला ठेवणं शक्य नसेल तर त्याला पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवावं.
(2 / 5)

तुटलेला पाटा वरवंटा घरात कधीही ठेवू नये. त्याचप्रमाणे पाटा वरवंटा साफ ठेवावा असंही वास्तुशास्त्र सांगतं, त्यामुळे संसारात आनंद वाढतो.
(3 / 5)

पाटा आणि वरवंटा कधीही वेगळे करू नका. या दोन्ही गोष्टी नीट स्वच्छ करून त्यांना पुसून व्यवस्थित ठेवावं. यांना धुण्यासाठी साबण वापरू नये असं वास्तुशास्त्र सांगतं.
(4 / 5)

मिक्सर ग्राइंडर - वास्तुशास्त्राच्या मते, मिक्सर ग्राइंडर दक्षिण-पूर्वेतल्या कोपऱ्यात किंवा पश्चिम-पूर्वेच्या कोपऱ्यात ठेवा. मिक्सर ग्राइंडरचा वापर केल्यानतर त्याला पुन्हा स्वच्छ करावं असं वास्तुशास्त्र सांगतं.
(5 / 5)

    शेअर करा