मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips: स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या वस्तू,तुमच्या स्वयंपाक घरात 'या' वस्तू आहेत का पाहा

Vastu Tips: स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या वस्तू,तुमच्या स्वयंपाक घरात 'या' वस्तू आहेत का पाहा

Sep 08, 2022, 03:20 PMIST

Things Not To Kept In Kitchen According To Vaastu Shastra : घरातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक घर. स्वयंपाकघारत कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात याचे काही नियम वास्तूशास्त्र सांगतं. 

Vastu Tips for Kitchen: वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची योग्य व्यवस्था केल्याने घरात धन-समृद्धी वाढते. वास्तुदोष असतील तर धन आणि धान्याची हानी होते. जाणून घ्या स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत.
(1 / 6)

स्वयंपाकघरात काचेची भांडी नसावीत. यामुळे घरात नकारात्मक प्रभाव पडतो असे म्हटले जाते. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढलेले दिसतात. त्यामुळे शक्यतो स्वयंपाक घरात काचेची भांडी वापरु नये असं सांगितलं जातं.
(2 / 6)

तुटलेल्या वस्तू आणि तुटलेली भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरात संपत्ती राहणार नाही असे म्हटले जाते. धनहानी होण्याची शक्यता आहे.तुटलेली भांडी अशीही घरात ठेवू नयेत असं घरातली मोठी मंडळी आपल्याला वारंवार सांगत असतात.
(3 / 6)

स्वयंपाकघरात झाडू ठेवू नका. स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मी दूर होते असे मानले जाते.झाडूला अलक्ष्मी मानलं जातं. झाडूने कचरा काढल्यावर घर साफ होतं आणि अशा घरात लक्ष्मी वास करते असंही सांगितलं जातं.
(4 / 6)

जर्मन किंवा अॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. वास्तुशास्त्र सांगते की त्यांच्या असण्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात.
(5 / 6)

मुंग्या, उंदीर, झुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे स्वयंपाकघरातील वातावरण विषारी होईल. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जातं.
(6 / 6)

    शेअर करा